
miraj bjp news : आगामी निवडणुकीसाठी भाजपचे पुन्हा ‘हिंदुत्व कार्ड’
अनिल कदम miraj bjp news : आगामी निवडणुकीसाठी भाजपचे पुन्हा ‘हिंदुत्व कार्ड’: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप महायुतीला आलेल्या अपयशानंतर विधानसभा निवडणुकीसाठी हिंदुत्वाचे कार्ड वापरण्यात आले. मुख्यमंत्री लाडके बहीण, लाडका भाऊ याबरोबरच ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा देण्यात आला. त्याचा महायुतीला चांगलाच फायदा झाला असून राज्यात एकहाती सत्ता मिळाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली