
jaykumar gore news : जयाभाऊ रमले जुन्या आठवणीत
दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056 jaykumar gore news : जयाभाऊ रमले जुन्या आठवणीत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचे जवळचे स्नेही माजी आमदार दिनकरतात्या पाटील यांच्या घरी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी जगासाठी जयकुमार असलेले आमच्यासाठी जयाभाऊच आहेत, असे उद्गार सांगलीवाडीतील सर्वसामान्य करीत आहेत. एवढी नाळ जयाभाऊंची सांगलीवाडीकरांशी जुळेलेले पहायला मिळाले. jaykumar gore news : जयाभाऊ