rajkiyalive

Category: राजकारण

जैन वार्ता

jain samaj news : जैन समाजातील एकही माणूस गरीब राहता कामा नये : भालचंद्र पाटील

लठ्ठे साहेबांच्या स्वप्नपूर्ती साठी सभेची ताकद वाढवू या… jain samaj news : जैन समाजातील एकही माणूस गरीब राहता कामा नये : भालचंद्र पाटील :  दक्षिण भारत जैन सभा सव्वाशे वर्षाची झाली. सभेनं जैन समाज उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवले . तथापि सभेचा निधी,प्रगतीचा वर्गणीदार आणि आजीव सभासद संख्येत म्हणावी तशी वाढ झाली नाही. या पुढे जैनसमाजात

Read More »
राजकारण

jayant patil news : सत्ताधार्‍यांकडून जयंत पाटलांना ऑफर

जयंत पाटील म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय! jayant patil news : सत्ताधार्‍यांकडून जयंत पाटलांना ऑफर:  राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना जयंत पाटील यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. गेल्या काही काळात जयंत पाटील यांनी भाजपकडून पक्षात येण्याची ऑफर असल्याची चर्चा होती. जयंत पाटील यांचे

Read More »
राजकारण

jayant patil news : पोस्टल मतदानाचा ट्रेण्ड त्यांच्यासाठी चढा आणि आपल्या तीन पक्षांसाठी उतरता

jayant patil news : पोस्टल मतदानाचा ट्रेण्ड त्यांच्यासाठी चढा आणि आपल्या तीन पक्षांसाठी उतरता : विधानभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ईव्हीएमच्या छेडछाडीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ईव्हीएम विरोधात विरोधक आंदोलन उभारण्याच्या तयारीत दिसत आहे. मारकडवाडीतील ग्रामस्थांना ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित करत मतपत्रिकेवर मतदान घेण्याची तयारी केली, पण प्रशासनाने त्याला विरोध केला. याच पार्श्वभूमीवर रविवारी (8 डिसेंबर)

Read More »
कोल्हापूर

shaktipith mahamarg : शक्तीपीठच्या एका किलोमीटरमागे 76 कोटी रूपये खाण्याचा डाव : राजू शेट्टी

निवडणुकीचा खर्च भरुन काढण्यासाठी शक्तीपीठ प्रकल्प पूर्ण केला जात आहे shaktipith mahamarg : शक्तीपीठच्या एका किलोमीटरमागे 76 कोटी रूपये खाण्याचा डाव : राजू शेट्टी :  शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच जाहीर केलं की 800 किलोमीटर लांबीचा शक्तिपीठ महामार्ग आम्ही पूर्ण करणार आहोत. मुख्यमंत्र्यांचे बरोबर आहे कारण या निवडणुकीमध्ये अमाप असा खर्च आला आहे. तो खर्च भरून काढण्यासाठी

Read More »
राजकारण

sangli political news : जिल्ह्यातील मतदारसंघांची होणार पुनर्रचना

2026 ची मुदत संपणार: नव्याने होणार्‍या जनगणनेकडे लक्ष sangli political news : जिल्ह्यातील मतदारसंघांची होणार पुनर्रचना : सांगली जिल्ह्यातील दोन लोकसभा व आठ विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना आता होणार आहे. संसदीय कायद्यानुसार 2026 पर्यंतची मुदत आता संपणार आहे. त्यामुळे 2029 ची लोकसभा व विधानसभेची निवडणूक ही नवीन मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसारच होणार आहे. या शिवाय अनुसूचित जाती, जमाती

Read More »
कोल्हापूर

kolhapur political news : कोल्हापुरातील इच्छुक मुंबईत तळ ठोकून

kolhapur political news : कोल्हापुरातील इच्छुक मुंबईत तळ ठोकून ” मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर कोणत्याही क्षणी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. कोल्हापूर जिल्ह्यात कोणाला मंत्रीपद मिळणार याकडे असंख्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने फिल्डिंग लावत असताना मंत्रीपद निश्चित झाल्यानंतर पालकमंत्री आपल्याकडेच घ्यायचं यासाठी आतापासूनच जोडण्या लावायला सुरुवात केली आहे.

Read More »
कोल्हापूर

sugarcane prise news : पंचगंगाची सर्वाधिक 3300 रूपये पहिली उचल

sugarcane prise news : पंचगंगाची सर्वाधिक 3300 रूपये पहिली उचल: कोल्हापूर जिल्ह्यात 23 साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असला तरी केवळ चारच कारखान्यांनी पहिली उचल जाहीर करून गाळप – चालू ठेवले आहे. ’जवाहर’, ’पंचगंगा’, ’दत्त’ व ’गुरुदत्त’ या कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली असून, यामध्ये ’पंचगंगा’ कारखान्याची सर्वाधिक उचल प्रतिटन 3300 रुपये आहे. sugarcane prise

Read More »
राजकारण

sangli bjp news : भाजपमध्ये रस्सीखेच कुणाला संधी, कुणाला कात्री

सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, सुहास बाबर स्पर्धेत, कठोर निकषांत कुणाचा नंबर sangli bjp news : भाजपमध्ये रस्सीखेच कुणाला संधी, कुणाला कात्री: विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी आझाद मैदानात संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर

Read More »
सांगली

jayant patil news : राजारामबापू कारखान्याचा पहिला हप्ता 3200 रूपये : प्रतिक पाटील

सांगली जिल्हयात राजारामबापू कारखान्याने फोडली ऊस दराची कोंडी jayant patil news : राजारामबापू कारखान्याचा पहिला हप्ता 3200 रूपये : प्रतिक पाटील : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरुल व कारंदवाडी युनिटकडील सन 2024-25 हंगामातील ऊसास पहिला हप्ता 3200 रुपये प्रतिटन देणार आहे. सन 2024-25 मधील अंतिम दर अंदाजे 3275 रुपये अपेक्षित असून उर्वरित रक्कम

Read More »
जैन वार्ता

jain samaj news : विक्रमी नोंदणीमुळे जैन बोर्डींगच्या वधूवर मेळाव्याचे ठिकाण बदलले

jain samaj news : विक्रमी नोंदणीमुळे जैन बोर्डींगच्या वधूवर मेळाव्याचे ठिकाण बदलले : दक्षिण भारत जैन सभेचे शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग, सांगली च्या वतीने रविवार दि. 08 डिसेंबर 2024 रोजी 19 व्या भव्य जैन वधु वर व पालक परिचय स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. सदर मेळाव्यास संपुर्ण महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातून तसेच

Read More »
सांगली

sangli political news : शांततेत लवकरच निर्णय घेऊ : जयश्री पाटील

sangli political news : शांततेत लवकरच निर्णय घेऊ : जयश्री पाटील : विधानसभेच्या निवडणुकीत सर्वजण एकदिलाने लढलो तरी पराभव झाला. पण खचून जाऊ नका, पुन्हा जोमाने कामाला लागायचे आहे. योग्य वेळी शांततेत निर्णय घेऊ, असे सूतोवाच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी दिले. त्यामुळे ते काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More »
राजकारण

ichalkarnji crime news : इचलकरंजीत भरधाव डंपरने चिरडल्याने पती पत्नी ठार

ichalkarnji crime news : इचलकरंजीत भरधाव डंपरने चिरडल्याने पती पत्नी ठार  भरधाव डंपरने, पंचगंगा नदीवरील गणपतीचे दर्शन घेऊन मोटरसायकलवरून घरी परतणार्या पती- पत्नीना चिरडल्याने दोघेही ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज सकाळी नदी रस्त्यावरील यशोदा पुलानजिक घडली.संजय सदाशिव वडिंगे वय वर्षे 59 व सौ.सुनिता संजय वडिंगे वय वर्षे 50 अशी या मयत दुर्दैवी दाम्पत्याची नावे असून

Read More »
राजकारण

jain samaj news : दक्षिण भारत जैन सभेचे आजीव सभासद होऊन समाज प्रवाहात सामील होण्याची संधी घ्या : अध्यक्ष भालचंद्र पाटील*

jain samaj news : दक्षिण भारत जैन सभेचे आजीव सभासद होऊन समाज प्रवाहात सामील होण्याची संधी घ्या : अध्यक्ष भालचंद्र पाटील* : दक्षिण भारत जैन सभेचे आजीव सभासद होऊन समाज प्रवाहात सामील होण्याची संधी घ्या असे आवाहन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले. jain samaj news : दक्षिण भारत जैन सभेचे आजीव

Read More »
जैन वार्ता

jain samaj news : वाळव्यात महावीर होरे यांना पंचकल्याण पुजेच्या यजमानपदाचा मान

jain samaj news : वाळव्यात महावीर होरे यांना पंचकल्याण पुजेच्या यजमानपदाचा मान : वाळव्यातील कोटभाग येथे आदिनाथ दिगंबर जैन मंदिर नूतन शिखर,वेदी जीनबिंबपंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान होत आहे. आचार्य सन्मतीसागरजी महाराज यांचे परमशिष्य धर्मसागर महाराज आणि आगमचक्रवर्ती 108 प. पू. विद्यासागरजी महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. नुकताच या

Read More »
राजकारण

sangli crime news : कसबे डिग्रज फाट्यावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक : अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी.

sangli crime news : कसबे डिग्रज फाट्यावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक : अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी.:  पेठे ते सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील कसबेडिग्रज गावच्या हद्दीतील इस्लामपूरकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला भरधाव टँकरने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला मार लागल्याने तरुण गंभीर जखमी झाला. सदरचा अपघात हा बुधवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे

Read More »
राजकारण

sangli congress news : वसंतदादांच्या वारसदारांनी काँग्रेस संपविण्याचा विडाच उचलला, पृथ्वीराज पाटील यांचा गंभीर आरोप

sangli congress news : वसंतदादांच्या वारसदारांनी काँग्रेस संपविण्याचा विडाच उचलला, पृथ्वीराज पाटील यांचा गंभीर आरोप: सांगली विधानसभा मतदारसंघात खासदार विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल, अशी भूमिका घेतली. त्यांच्या घरातील व्यक्ती लढत असली, तरी त्यांनी तटस्थ रहायला हवे होते. त्यांनी बंडखोरांचा उघड प्रचार केला. लोकसभेला त्यांना सर्वांनी केलेल्या मदतीची जाणीव त्यांनी ठेवली नाही, असा

Read More »
कोल्हापूर

kolhapur election news : कोल्हापुरातील 44 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची फेर तपासणी होणार

kolhapur election news : कोल्हापुरातील 44 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची फेर तपासणी होणार : जिल्ह्यातील पाच मतदारसंघांतील एकूण 44 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमची तपासणी आणि पडताळणी होणार आहे. या मतदारसंघांतील उमेदवारांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे तशी लेखी मागणी करण्यात आली आहे. kolhapur election news : कोल्हापुरातील 44 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची फेर तपासणी होणार जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यानंतर

Read More »
कोल्हापूर

sugar news : श्री गुरुदत्त शुगर्स एकरकमी विनाकपात पहिली उचल 3150 रूपये प्रतिटन दर देणार –

sugar news : श्री गुरुदत्त शुगर्स एकरकमी विनाकपात पहिली उचल 3150 रूपये प्रतिटन दर देणार – : गुरुदत्त शुगर्स हंगाम 2024 – 25 मध्ये कारखान्यास गाळपास येणार्‍या ऊसाला प्रतिटन पहिली उचल 3150 रुपये विनाकपात देणार आहे. तसेच हंगाम समाप्तीनंतर एफआरपी नुसार जो दर निघेल तो शेतकर्‍यांना देण्यास गुरुदत्त शुगर्स बाधिल असल्याचे कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी

Read More »
राजकारण

khanapur vidhansabha news : बाबर गटाचा यशस्वी सूत्रधार अमोलदादा बाबर

 प्रताप मेटकरी khanapur vidhansabha news : बाबर गटाचा यशस्वी सूत्रधार अमोलदादा बाबर: खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या ऐतिहासिक निवडणूकीत आमदार सुहास बाबर झाले. जनतेने सुहास बाबर यांना आमदार म्हणून डोक्यावर घेतले. कार्यकर्त्यांनी सुहासभैय्यांना खांद्यावर बसवून नाचवले. परंतु या अलोट गर्दीत मात्र दस्तुरखुद आमदार सुहास बाबर यांनी आपल्या खांद्यावर एकाच व्यक्तीला खांद्यावर घेतले. त्या व्यक्तीचे नाव म्हणजे थोरले

Read More »
सांगली

vanchit aaghadi news : सांगली जिल्ह्यात ‘वंचित’चा प्रभाव मावळला: केवळ 0.7 टक्के मतदान

vanchit aaghadi news : सांगली जिल्ह्यात ‘वंचित’चा प्रभाव मावळला: केवळ 0.7 टक्के मतदान : सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव आता मावळला असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात होते. या सर्व उमेदवाराला अवघी 9 हजार 600 मते पडली असून ही मते एकूण मतांच्या केवळ 0.7

Read More »