rajkiyalive

Category: राजकारण

सांगली

SANGLI FLOOD NEWS : पाऊस ओसरला, पूरस्थिती कायम

जनप्रवास । सांगली SANGLI FLOOD NEWS : पाऊस ओसरला, पूरस्थिती कायम : धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर ओेसरल्याने काहीसा दिलासा मिळाला. कोयना आणि चांदोली धरणातून विसर्ग सुरुच राहिला. कोयना धरणातून 32 हजार 100 क्युसेक तर चांदोली धरणातून 15 हजार 385 क्युसेक विसर्ग सुरुच आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत संथगतीने वाढ सुरुच असल्याने

Read More »
जैन वार्ता

VIDHYASAGAR MAHARAJ : समडोळीत 3 ऑगस्ट रोजी चातुर्मास कलश स्थापना

दिनेशकुमार ऐतवडे, VIDHYASAGAR MAHARAJ : समडोळीत 3 ऑगस्ट रोजी चातुर्मास कलश स्थापना ” विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य पदारूढ शताब्दी वर्षानिमित्त मिरज तालुक्यातील समडोळी येथे श्र्री 1008 भ. महावीर दिगंबर जिनमंदिरच्यावतीने भव्य असे चातुर्मास सुरू झाले आहे. VIDHYASAGAR MAHARAJ : समडोळीत 3 ऑगस्ट रोजी चातुर्मास कलश स्थापना या चातुर्माससाठी आचार्य सन्मतीसागर महाराज

Read More »
सांगली

SANGLI FLOOD NEWS : पावसाची उसंत, पुराचा धोका कायम

जनप्रवास । सांगली SANGLI FLOOD NEWS : पावसाची उसंत, पुराचा धोका कायम : कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात बसरणार्‍या मुसळधार पावसाने शुक्रवारी दिवसभर उसंत घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र सायंकाळी पुन्हा धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुवात राहिली. कोयना धरणाचे चार दरवाजे उघडून 32 हजार 100 क्युसेक तर वारणा धरणातून 15 हजार 785 क्युसेक

Read More »
सांगली

SANGLI FLOOD NEWS : एसटी महामंडळाला बसला पुराचा फटका : 151 फेर्‍या केल्या रद्द : एका दिवसात 3 लाखांचे बुडाले उत्पन्न.

  सांगली : SANGLI FLOOD NEWS : एसटी महामंडळाला बसला पुराचा फटका : 151 फेर्‍या केल्या रद्द : एका दिवसात 3 लाखांचे बुडाले उत्पन्न. : कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे वारणा आणि कृष्णा नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील काही मार्गावर असणार्‍या पुलांवर पाणी आल्याने सदरचे पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत. या

Read More »
सांगली

SANGLI FLOOD NEWS : पुरामुळे सांगलीतील 80 कैद्यांचे कोल्हापूर कारागृहात स्थलांतर

सांगली : SANGLI FLOOD NEWS : पुरामुळे सांगलीतील 80 कैद्यांचे कोल्हापूर कारागृहात स्थलांतर : धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि धरणातील विसर्ग यामुळे सांगलीतील पाण्याची पातळी वाढली आहे. काही भागांत पुराचे पाणी शिरले आहे. 2019 आणि 2021 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता कारागृह प्रशासन सतर्क झाले आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहातील कैद्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गुरुवारी

Read More »
सांगली

SANGLI FLOOD NEWS : चैत्रबन नाला ओव्हरफ्लो: 20 घरांमध्ये शिरले पाणी; 50 घरांना वेढा

जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI FLOOD NEWS : चैत्रबन नाला ओव्हरफ्लो: 20 घरांमध्ये शिरले पाणी; 50 घरांना वेढा : सह्याद्रीनगर परिसरात चैत्रबन नाला ओव्हरफ्लो झाल्याने गुरूवारी रात्री या परिसरातील वीस घरांमध्ये पाणी शिरले. तर सकाळी सुमारे 50 घरांना पाण्याने वेढा दिला होता. या ठिकाणी काही कामे अपूर्ण राहिल्याचा फटका या परिसरातील नागरिकांना बसला. मनपाची यंत्रणा तातडीने

Read More »
सांगली

SANGLI FLOOD NEWS : पुराचे पाणी शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये घुसले

जनप्रवास । प्रतिनिधी  SANGLI FLOOD NEWS : पुराचे पाणी शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये घुसले : कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. 24 तासात येथील आयर्विन पुलाच्या पाण्याच्या पातळीत साडेतीन फुटाने वाढ होऊन पाणी पातळी 30.8 फुटावर पोहचली आहे. त्यामुळे शहरातील सूर्यवंशी प्लॉटमध्ये

Read More »
batmi

WARANA FLOOD NEWS : चांदोली धरणातून 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

जनप्रवास वारणावती 🙁 हिंदुराव पाटील ) WARANA FLOOD NEWS : चांदोली धरणातून 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच असुन गेल्या 24 तासात 110 मिलीमिटर अतिवृष्टीचा पाऊस पडला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता मंगळवारी सकाळी

Read More »
sangli-flood-news-sanglikars-are-afraid-of-floods-warna-bahe-takari-residents-of-baghphuti-river-banks-ordered-to-evacuate-water-rose-by-10-feet-in-24-hours-in-sangli
सांगली

SANGLI FLOOD NEWS : सांगलीकरांना पुराची धास्ती ; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी नदी काठच्या नागरिकांनी स्थलांतराचे आदेश : सांगलीत 24 तासात 10 फुटाने पाणी वाढले

जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI FLOOD NEWS :सांगलीकरांना पुराची धास्ती ; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी नदी काठच्या नागरिकांनी स्थलांतराचे आदेश : सांगलीत 24 तासात 10 फुटाने पाणी वाढले : कोयना व वारणा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. सध्या आयर्विन नदीची पाणी पातळी 28 फुटांवर गेल्याने नदीकाठच्या सूर्यवंशी

Read More »
batmi

कासेगावच्या मागासवर्गीय समाजाची घरे नियमानुकूलनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू ः डॉ.राजा दयानिधी

कासेगाव  वार्ताहर कासेगावच्या मागासवर्गीय समाजाची घरे नियमानुकूलनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू ः डॉ.राजा दयानिधी :   कासेगाव येथील पिढ्यान पिढ्याचा मागासवर्गीय समाजाची घरे नियमानुकूल करण्याचा प्रश्न येत्या काही महिन्यात मार्गी लावू,असा विश्वास व्यक्त करीत आपण सर्वांनी त्यातील तांत्रिक अडचणी समजून घेत सहकार्य करावे,असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी सांगली येथील बैठकीत केले. माजी मंत्री आ.जयंतराव

Read More »
vidhansabha election 2024

KHANAPUR VIDHANSABHA : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गोपीशेठनी ‘लाडक्या भावाला’ उतरवले विधानसभेच्या मैदानात

प्रताप मेटकरी/ जनप्रवास विटा KHANAPUR VIDHANSABHA : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गोपीशेठनी ‘लाडक्या भावाला’ उतरवले विधानसभेच्या मैदानात : माझी लाडकी बहिण योजनेच्या मोफत फॉर्म नोंदणी उपक्रमाच्या माध्यमातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा तर माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीची साखरपेरणी सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमदार गोपीचंद

Read More »
vidhansabha election 2024

SHIROL VIDHANSABHA : शिरोळमध्ये माधवराव घाटगे यांच्या रूपाने भाजपला नवा चेहरा मिळणार?

जयसिंगपूर/ अजित पवार SHIROL VIDHANSABHA : शिरोळमध्ये माधवराव घाटगे यांच्या रूपाने भाजपला नवा चेहरा मिळणार? : लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामुळे ’ कौन कितने पानी मे’ हे आता स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील राजकीय समीकरणांना मोठा वेग आला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्यासाठी मतदार संघनिहाय चाचपणी सुरू केली आहे.

Read More »
SANGLI VIDHANSABHA : काँग्रेस, भाजपमध्ये स्पर्धा, घटक पक्ष नामधारीच
vidhansabha election 2024

SANGLI VIDHANSABHA : काँग्रेस, भाजपमध्ये स्पर्धा, घटक पक्ष नामधारीच

जनप्रवास । अनिल कदम SANGLI VIDHANSABHA : काँग्रेस, भाजपमध्ये स्पर्धा, घटक पक्ष नामधारीच :  सांगली विधानसभेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगली स्पर्धा निर्माण झाली आहे. काँग्रेसमध्ये शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे भाजपमध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांना थांबवण्यात येणार असल्याच्या चर्चेने इच्छुकांची संख्या वाढली

Read More »
vidhansabha election 2024

KHANAPUR VIDHANSABHA : विनिंग मेरीटच्या निकषावर शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या दहा जागांमध्ये माझे नाव: सुहास बाबर

जनप्रवास/विटा KHANAPUR VIDHANSABHA : विनिंग मेरीटच्या निकषावर शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या दहा जागांमध्ये माझे नाव: सुहास बाबर : आगामी विधानसभा निवडणुकीत विनिंग मेरीटच्या निकषावर शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या दहा जागांमध्ये माझे नाव आहे, असा दावा करत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते कामांसाठी ६० कोटींचा निधी मिळाल्याचे सांगत खानापूर मतदारसंघासाठी गेल्या चार महिन्यात तब्बल एक हजार कोटी

Read More »
जैन वार्ता

SAMDOLI : विद्यासागर महाराजांचा 21 रोजी समडोळीत मंगल प्रवेश

SAMDOLI : विद्यासागर महाराजांचा 21 रोजी समडोळीत मंगल प्रवेश : विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य पदारूढ शताब्दी वर्षानिमित्त मिरज तालुक्यातील समडोळी येथे श्र्री 1008 भ. महावीर दिगंबर जिनमंदिरच्यावतीने भव्य असे चातुर्मास होणार आहे. SAMDOLI : विद्यासागर महाराजांचा 21 रोजी समडोळीत मंगल प्रवेश या चातुर्माससाठी आचार्य सन्मतीसागर महाराज यांचे शिष्य निर्यापक श्र्रवण प.

Read More »
JAT VIDHANSABHA : जतला गोपीचंद पडळकरांची दावेदारी; स्थानिकांची कोंडी
vidhansabha election 2024

JAT VIDHANSABHA : जतला गोपीचंद पडळकरांची दावेदारी; स्थानिकांची कोंडी

जनप्रवास : सांगली JAT VIDHANSABHA : जतला गोपीचंद पडळकरांची दावेदारी; स्थानिकांची कोंडी : जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी दावेदारी सांगत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे स्थानिक इच्छुक तम्मनगौडा रवी-पाटील, नेते डॉ. रविंद्र आरळी यांच्यासह अनेकांची कोंडी झाली आहे. यासाठी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उपरी उमेदवारी नको असा पवित्रा

Read More »
SURESH KHADE NEWS : पालकमंत्री सुरेशभाऊंच्या विरोधात कोण?
vidhansabha election 2024

SURESH KHADE NEWS : पालकमंत्री सुरेशभाऊंच्या विरोधात कोण?

उदय रावळ SURESH KHADE NEWS : पालकमंत्री सुरेशभाऊंच्या विरोधात कोण? : मिरज विधानसभा मतदार संघात कामगारमंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी विकासाचा डोंगर उभा केल्याने त्यांचा किल्ला अभेद्यच असणार आहे. त्यांच्या विरोधात यंदा कोण अशीच चर्चा सध्या सुरू आहे. SURESH KHADE NEWS : पालकमंत्री सुरेशभाऊंच्या विरोधात कोण? लोकसभा निवडणुकीत जरी मिरज विधानसभा मतदार

Read More »
MIRAJ VIDHANSABHA : खासदार आभार दौर्‍यात मग्न, माजी खासदार पुनर्बांधणीत व्यस्त
vidhansabha election 2024

SANGLI LOKSABHA : खासदार आभार दौर्‍यात मग्न, माजी खासदार पुनर्बांधणीत व्यस्त

अनिल कदम MIRAJ VIDHANSABHA : खासदार आभार दौर्‍यात मग्न, माजी खासदार पुनर्बांधणीत व्यस्त : सलग दहा वर्षे खासदार राहिलेले संजयकाका पाटील यांना हॅट्रिक हुकल्याचे चांगलेच जिव्हारी लागले आहे. जिल्ह्यातील सिंचनाचा काही प्रमाणात प्रश्न मार्गी लागल्यानंतर उर्वरित कामांचा पाठपुरावा करून अस्तित्वासाठी धडपड असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे संजयकाकांचा पराभव करून काँग्रेसचे अपक्ष विशाल पाटील यांनी दिल्ली

Read More »
JAYANT PATIL NEWS : सदाभाउंना बळ, जयंतरावांचा किल्ला भेदणार काय?
राजकारण

JAYANT PATIL NEWS : सदाभाउंना बळ, जयंतरावांचा किल्ला भेदणार काय?

दिनेशकुमार ऐतवडे JAYANT PATIL NEWS : सदाभाउंना बळ, जयंतरावांचा किल्ला भेदणार काय? : अपेक्षेप्रमाणे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाउ खोत यांची विधानपरिषदेवर निवड झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाउंना दिलेला शब्द खरा करून दाखविला. त्यामुळे सदाभाउंना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. परंतु त्यांना मिळालेल्या बळामुळे जयंतरावांचा किल्ला भेदणार काय हाच मोठा प्रश्न आहे. येणार्‍या

Read More »
सांगली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : परराज्यातील महिलेला पतीचा जन्म दाखला चालणार

जनप्रवास । प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : परराज्यातील महिलेला पतीचा जन्म दाखला चालणार परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणार्‍या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे. नवविवाहीत महिलेच्या बाबतीत तीचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही,

Read More »