sangli bjp news : भाजपमधून विलासराव जगताप आणि तम्मणगौडा रविपाटील यांची हकालपट्टी
जत तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ sangli bjp news : भाजपमधून विलासराव जगताप आणि तम्मणगौडा रविपाटील यांची हकालपट्टी : जत तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत भारतीय जनता पक्षाने आपल्या दोन बंडखोर नेत्यांना पक्षातून निलंबित केले आहे.माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी सभापती तम्मणगौडा रविपाटील यांच्यावर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत भाजपने कठोर पाऊल उचलले आहे. भाजप