rajkiyalive

Category: vidhansabha election 2024

vidhansabha election 2024

SANGLI VIDHANSABHA 2024 : पृथ्वीराजबाबा थांबा, जयश्रीताईंना संधी द्या माजी नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा

जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI VIDHANSABHA 2024 : पृथ्वीराजबाबा थांबा, जयश्रीताईंना संधी द्या माजी नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा : सांगली विधानसभेसाठी गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी 2019 ला मी तर 2024 ला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील असतील, असा शब्द नगरसेवकांसमोर दिला होता. त्यामुळे पृथ्वीराज

Read More »
vidhansabha election 2024

jat vidhansabha 2024 : विक्रमदादांचा तुबची बबलेश्वरचा मास्टरस्ट्रोक

वैभव पतंगे jat vidhansabha 2024 : विक्रमदादांचा तुबची बबलेश्वरचा मास्टरस्ट्रोक : जत विधानसभा मतदार संघात काँग्रेसची उमेदवारी विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना पक्की आहे तर विरोधकांमध्ये अनेकजण आमदारकीसाठी इच्छुक आहेत. पहिल्यांदाच आमदार झालेल्या विक्रम सावंत यांनी कायम सतावणार्‍या पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवून मास्टर स्ट्रोक मारला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते फ्रंटलाईनवर आले आहेत. jat vidhansabha

Read More »
vidhansabha election 2024

khanapur atpadi vidhansabha 2024 : खानापुरात सुहासभैय्या ट्रेडिंगमध्ये

महाविकास आघाडीचे नेतेही करू लागले जवळीकता; बाबर आवडे सर्वांना  प्रताप मेटकरी khanapur atpadi vidhansabha 2024 : खानापुरात सुहासभैय्या ट्रेडिंगमध्ये : खानापूर विधानसभा मतदारसंघातील विरोधक कोणत्या पक्षातून लढणार ? महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा कोणाला जाणार? बंडखोरी होणार काय ? सर्वजण एकत्र येवून एकच उमेदवार देणार काय ? अशा एक ना अनेक प्रश्नांच्या गर्तेत खानापूरातील बाबर

Read More »
vidhansabha election 2024

jayant patil news : आम्ही टप्प्यात आल्यानंतर लगेच कार्यक्रम करतो, समरजितसिंह घाटगेंच्या पक्ष प्रवेशावरून जयंत पाटलांचा भाजपाला इशारा

कोल्हापूर : jayant patil news : आम्ही टप्प्यात आल्यानंतर लगेच कार्यक्रम करतो, समरजितसिंह घाटगेंच्या पक्ष प्रवेशावरून जयंत पाटलांचा भाजपाला इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि समरजितसिंह घाटगे एका मेळाव्यात एकत्र आले होते. यावेळी जयंत पाटील यांनी बोलताना समरजितसिंह घाटगे यांच्या पक्ष प्रवेशाची तारीख जाहीर केली. तसेच जयंत पाटील यांनी यावेळी भारतीय

Read More »
vidhansabha election 2024

kagal vidhansabha eiection 2024 :कायम काठावरच जिंकणार्‍या मुश्रीफांचा वारू समरजीत रोखणार?

दिनेशकुमार ऐतवडे kagal vidhansabha eiection 2024 :कायम काठावरच जिंकणार्‍या मुश्रीफांचा वारू समरजीत रोखणार?: लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटले आहे. कागलचे राजे समरजीत घाटगे यांनी भाजपला रामराम करून तुतारी हातात घेण्याचे ठरविले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी मेळावा घेतला असून, 3 सप्टेंबर रोजी पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कागल

Read More »
vidhansabha election 2024

sangli vidhansabha election 2024 :काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून मैदानात: जयश्रीताई पाटील

पृथ्वीराज पाटलांनी शब्द पाळावा: विशाल पाटील बरोबर येतील जनप्रवास । प्रतिनिधी sangli vidhansabha election 2024 :काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून मैदानात: जयश्रीताई पाटील : सांगली विधानसभेसाठी गेल्यावेळी पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यास सहमती दर्शवली, त्यांनी देखील एकवेळ लढतो, असे सांगितले. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. काँग्रेसची उमेदवारी मला मिळो अथवा न मिळो विधानसभेची निवडणूक

Read More »
vidhansabha election 2024

khanapur vidhansabha 2024 : बाबरांचा पैरा महाविकास आघाडीत घेऊन फेडणार: विशाल पाटील

गोपीचंद पडळकरांकडून धनगर समाजाची फसवणूक जनप्रवास । प्रतिनिधी khanapur vidhansabha 2024 : बाबरांचा पैरा महाविकास आघाडीत घेऊन फेडणार: विशाल पाटील : खानापूर-आटपाडीत महायुतीचे चार नेते आहेत, महाविकास आघाडीतील नेते त्यातील काहींना उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. मी युवा नेते सुहास बाबर यांचा पैरा फेडण्यासाठी महाविकास आघाडीत यावे, असा आग्रह केला आहे. त्यासाठी वरिष्ठांकडून काही सोडवणूक देखील

Read More »
vidhansabha election 2024

sangli political news : मराठा आरक्षणावरुन महायुतीत फुटीची शक्यता, शिंदे गट, अजितदादा गटाची होणार कोंडी

… तर जिल्ह्यात भाजपची स्वबळाची तयारी? जनप्रवास । सांगली sangli political news : मराठा आरक्षणावरुन महायुतीत फुटीची शक्यता, शिंदे गट, अजितदादा गटाची होणार कोंडी : विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली असताना मराठा, ओबीसी आरक्षणावरुन राजकीय पक्षांना टार्गेट करण्यात येत आहे. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणावरुन लक्ष केल्याने महायुतीत खदखद सुरु

Read More »
vidhansabha election 2024

khanapur vidhansabha 2034 : पुन्हा मशाल विरूध्द विशाल

जनप्रवास । सांगली khanapur vidhansabha 2034 : पुन्हा मशाल विरूध्द विशाल : लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेक हेलपाटे मारूनही उबाठामुळे उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे लोकसभेचे उट्टे काढण्याचा इरादा विशाल पाटील यांनी नुकताच बोलून दाखविला. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत खानापूर-आटपाडी मतदार संघात सुहासभैय्या बाबर यांना कोणत्याही परिस्थितीत लाखाच्यावर मते मिळाली पाहिजेत आणि ते निवडून आले पाहिजेत, त्यासाठी

Read More »
vidhansabha election 2024

miraj vidhansabha 2024 : मिरजेत महाविकास आघाडीकडूनही यंदा बाहेरून उमेदवार?

dineshkumar aitawade 9850652056 miraj vidhansabha 2024 : मिरजेत महाविकास आघाडीकडूनही यंदा बाहेरून उमेदवार? : गेल्या तीन टर्ममध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला पाणी पाजून विजयाची हॅटट्रीक केलेल्या भाजपच्या सुरेश खाडे यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून, यंदा स्थानिक ऐवजी बाहेरून उमेदवार आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. miraj vidhansabha 2024 : मिरजेत महाविकास आघाडीकडूनही यंदा बाहेरून उमेदवार? मिरज

Read More »
vidhansabha election 2024

kagal vidhansabha election 2024 : कागलमधून हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा, महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर,

कोल्हापूर : kagal vidhansabha election 2024 : कागलमधून हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा, महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर, : राज्यातील महायुतीकडून पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला असून कागलमधून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली. मुश्रीफ यांना इतक्या उचांकी मतांनी निवडून द्या की समोरच्या उमेदवाराला धडकी भरली

Read More »
vidhansabha election 2024

sangli vidhansabha 2024 : पृथ्वीराज, जयश्रीताई पाटलांच्या रस्सीखेचात मतविभागणीचा धोका

काँग्रेसच्या दोन्ही इच्छुकांकडून ताकदीने तयारी, वरिष्ट नेत्यांची कसोटी जनप्रवास । अनिल कदम sangli vidhansabha 2024 : पृथ्वीराज, जयश्रीताई पाटलांच्या रस्सीखेचात मतविभागणीचा धोका : विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. काँग्रेसमध्ये शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी

Read More »
vidhansabha election 2024

KHANAPUR-ATPADI VISHANSABHA 2024 : खानापूर मतदारसंघात होणार राजकीय अस्तित्वाची लढाई

  प्रताप मेटकरी : जनप्रवास, विटा KHANAPUR-ATPADI VISHANSABHA 2024 : खानापूर मतदारसंघात होणार राजकीय अस्तित्वाची लढाई : संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण आता रंजक वळणावर आले आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर

Read More »
vidhansabha election 2024

ICHALKARANJI VIDHANSABHA 2024 : आवाडेंचे वर्चस्व असलेल्या इचलकरंजीत महाविकासआघाडीसमोर

dineshkumar aitawade  9850652056 ICHALKARANJI VIDHANSABHA 2024 : आवाडेंचे वर्चस्व असलेल्या इचलकरंजीत महाविकासआघाडीसमोर : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. ऑक्टोंबरमध्ये होणार्‍या विधानसभेसाठी इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून आ. प्रकाश आवाडे यांची उमेदवारी पक्की असली तरी महाविकास आघाडीसमोर मात्र उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. कारण लोकसभा निवडणुकीत एकट्या इचलकरंजी विधानसभा मतदार संघाने खा. धर्यैशील मानेंना लाखाचे

Read More »
vidhansabha election 2024

khanapur -atpadi vidhansabha election 2024 : वैभवदादा – अमरसिंहबापूंच्या भेटीने मतदारसंघात उडाली खळबळ

प्रताप मेटकरी / जनप्रवास विटा khanapur -atpadi vidhansabha election 2024 : वैभवदादा – अमरसिंहबापूंच्या भेटीने मतदारसंघात उडाली खळबळ : गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी पक्षाच्या अजितदादा गटात राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे चांगलेच चर्चेत आहेत. आज आटपाडीचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि वैभव पाटील हे दोघेही एका

Read More »
vidhansabha election 2024

SANGLI VIDHANSABHA 2024 : विधानसभेसाठी काँग्रेसकडे आ. कदम, आ. सावंत यांच्यासह दहा जणांचे अर्ज

जनप्रवास । सांगली SANGLI VIDHANSABHA 2024 : विधानसभेसाठी काँग्रेसकडे आ. कदम, आ. सावंत यांच्यासह दहा जणांचे अर्ज : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार पलूस-कडेगाव मतदारसंघातून आ. विश्वजीत कदम, जतमधून जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत, सांगलीतून जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्यासह सहा विधानसभा मतदारसंघातून दहा जणांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले

Read More »
vidhansabha election 2024

vidhansabha election 2024 : महाविकास आघाडीत सांगली, मिरज व खानापूर-आटपाडीवरून रस्सीखेच

जनप्रवास । प्रतिनिधी vidhansabha election 2024 : महाविकास आघाडीत सांगली, मिरज व खानापूर-आटपाडीवरून रस्सीखेच विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सांगली, मिरज व खानापूर-आटपाडी या मतदारसंघाच्या जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व शिवसेना (उबाठा) गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेच्या सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच झाली होती. त्याचप्रमाणे या तिन्ही विधानसभा मतदारसंघावरून तिन्ही पक्षात रस्सीखेच असणार आहे.

Read More »
vidhansabha election 2024

vidhansabha election 2024 : विधानसभेला जिल्ह्यात जरांगे-पाटलांचा पर्याय खुला

जनप्रवास । सांगली vidhansabha election 2024 : विधानसभेला जिल्ह्यात जरांगे-पाटलांचा पर्याय खुला : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू हो असताना मराठा समजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही राज्याच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले आहेत. जरांगे-पाटील शांतता रॅलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात येत आहेत. येत्या 29 ऑगस्टला आपण आमदारांना पाडायचं की

Read More »
vidhansabha election 2024

vidhansabha election 2024 : विधानसभेसाठी प्रारुप मतदारयादी उद्या 2 ऑगष्टला प्रसिद्ध होणार

जनप्रवास । सांगली vidhansabha election 2024 : विधानसभेसाठी प्रारुप मतदारयादी उद्या प्रसिद्ध होणार : ऑक्टोंबर महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी 25 जुलैला प्रसिद्ध होणार होती, मात्र राज्यातील पूरस्थितीमुळे लांबणीवर गेली होती.

Read More »
vidhansabha election 2024

KHANAPUR VIDHANSABHA : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गोपीशेठनी ‘लाडक्या भावाला’ उतरवले विधानसभेच्या मैदानात

प्रताप मेटकरी/ जनप्रवास विटा KHANAPUR VIDHANSABHA : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गोपीशेठनी ‘लाडक्या भावाला’ उतरवले विधानसभेच्या मैदानात : माझी लाडकी बहिण योजनेच्या मोफत फॉर्म नोंदणी उपक्रमाच्या माध्यमातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा तर माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीची साखरपेरणी सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमदार गोपीचंद

Read More »