
sangli political news : सांगलीत उध्दव ठाकरे सेनेला घरघर
sangli political news : सांगलीत उध्दव ठाकरे सेनेला घरघर: राजकारणात कोण राव आणि रंक कधी होईल असे आता सांगता येत नाही. तशीच काहीशी परिस्थिती आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची झाली आहे. सत्ता गेली, लया गेली त्यामुळे या पक्षातील स्वतःला निष्ठावंत मावळे म्हणवून घेणारे आता शिवसेनेत (शिंदे गट) हळूहळू सहभागी होत आहेत. आधीच जिल्ह्यात ठाकरे