
राजू शेट्टी फ्रंटफूटवर…
दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 गेल्या दीड महिन्यापासून मागील उसाला 400 रूपये आणि येणार्या गळीत हंगामातील उसाला 3500 हजार दर मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे फ्रंटफूटवर आले आहेत. गेल्या 22 वर्षापासून सुरू असलेल्या त्यांच्या आंदोलनानी यंदा चांगलीच गती घेतली आहे. शेतकर्यांनीही त्यांना कधी नव्हे ती चांगली साथ