
सांगली
सांगलीत दररोज सात जणांना कुत्र्याचा चावा
महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत कमी होताना दिसत नाही. सात वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांची संख्या 13 हजारांच्या घरात होती. मात्र आता त्यामध्ये वाढ झाली असून सरासरी 17 हजार मोकाट कुत्री रस्त्यावरच फिरत असल्याचा अंदाज आरोग्य विभागाचा आहे. यामुळे कुत्र्यांचे निर्बीजीकरणासारख्या उपाययोजना फेल जात आहेत. त्यामुळे ‘डॉगबाईट’ ची संख्या देखील वाढली आहे. 17 हजार मोकाट कुत्री रस्त्यावर: