वारणा उद्भव की चांदोली यासाठी सल्लागार
कृष्णा प्रदूषण रोखण्याचा देखील होणार अभ्यास सांगली: सांगली व कुपवाड शहराला थेट चांदोलीतून पाणी आणायचे की वारणा उद्भव योजना राबवायची या संदर्भात येणारा खर्च व इतर अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कंपनीमार्फत कृष्णा नदीचे प्रदूषण रोखून सध्या कृष्णेतून पाणी घ्यायचे का? याचा देखील अभ्यास होणार आहे. या कंपनीकडून