rajkiyalive

Day: April 9, 2024

SANGLI LOKSABHA : दरवाजा फोडून...2004 प्रमाणे ‘विशाल’ धाडस दाखविणार का?
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : दरवाजा फोडून…2004 प्रमाणे ‘विशाल’ धाडस दाखविणार का?

अमृत चौगुले SANGLI LOKSABHA : दरवाजा फोडून…2004 प्रमाणे ‘विशाल’ धाडस दाखविणार का? : परंपरागत काँग्रेसच्या सांगली लोकसभा मतदार संघातून युवानेते विशाल पाटील इच्छुक होते. पण महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना उबाठा सेनेला येथील उमेदवारी बहाल करण्यात आली. हायकमांडकडे धडक मारूनही विशाल पाटील यांची उमेदवारी कापली गेल्याने काँग्रेस व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत.

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : आघाडीच्या जागा वाटपात प्रत्येकवेळी ‘सांगली’च का टार्गेटवर?

जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : आघाडीच्या जागा वाटपात प्रत्येकवेळी ‘सांगली’च का टार्गेटवर? : सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, अनेक लाटा आल्या पण या लाटा सांगलीत काँग्रेसने पचवून उमेदवार निवडून दिला. पण आघाडीच्या जागा वाटपात सांगलीलाच टार्गेट करून मित्रपक्षांना जागा का दिली जाते? असा सवाल आता काँग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत. गेल्यावेळी आघाडीच्या जागा

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : विशाल पाटील करणार बंड?

जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : विशाल पाटील करणार बंड? : सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना (उबाठा) गटाकडे गेली आणि चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले. त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली असून विशाल पाटील देखील बंडखोरीच्या तयारीत आहेत. काँग्रेस समर्थकांचे विशाल पाटील ‘अपक्ष’ असे स्टेटस झळकू लागले असून काँग्रेस

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : सांगलीत शिवेसेनेची ‘मशाल’च

जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : सांगलीत शिवेसेनेची ‘मशाल’च : सांगली लोकसभा मतदारसंघावरून महविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या जागेचा तिढा मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संपला. सांगलीची जागा शिवसेने (उबाठा) गटाला मिळाली असून या ठिकाणी ‘मशाल’ चिन्हावर चंद्रहार पाटील निवडणूक लढणार आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित मुंबईत बसून ही घोषणा केली. त्यामुळे महिनाभरापासून सुरू असलेला सांगलीच्या

Read More »