
SANGLI LOKSABHA : मुहूर्तालाच महाविकास आघाडीत बिघाडी
अमृत चौगुले, जनप्रवास : सांगली SANGLI LOKSABHA : मुहूर्तालाच महाविकास आघाडीत बिघाडी महायुतीचा पाडाव अंतर्गत सांगलीतही मोर्चेबांधणी करणार्या महाविकास आघाडीच्या सांगलीतील मुहूर्तसभेलाच बिघाडीचा खोडा लागल्याचे स्पष्ट झाले. या मेळाव्यात नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे सेनेचे उमेदवार चंद्रहार पाटलांसह वक्त्यांनी विरोधक विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर काहीच वक्तव्य केले नाही. उलट