
SANGLI VIDHANSABHA : काँग्रेसचे वर्चस्व मात्र भाजपचा बालेकिल्ला
जनप्रवास । अनिल कदम SANGLI VIDHANSABHA : काँग्रेसचे वर्चस्व मात्र भाजपचा बालेकिल्ला सांगली ः लोकसभेचा आखाडा निश्चित झाल्याने रणधुमाळीला वेग येत आहे. या निवडणुकीत सांगली विधानसभेची भूमिका महत्वाची ठरेल. महानगरपालिका असो अथवा नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र त्यानंतर भाजपने आपला बालेकिल्ला बनविला. राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे