जतमध्ये विलासराव जगताप, काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे अपक्षाला बळ
जनप्रवास । सांगली जतमध्ये विलासराव जगताप, काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे अपक्षाला बळ : सांगली लोकसभेच्या 2014, 2019 च्या निवडणुकीत भाजपला प्रचंड मताधिक्य जत विधानसभा मतदारसंघातून मिळाले होते. मात्र यावेळी माजी आमदार विलासराव जगपात व त्यांच्या समर्थकांनी भाजप सोडून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना साथ दिली आहे. शिवाय काँग्रेस कार्यकर्ते देखील विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ उतरले आहेत. त्यामुळे