‘शक्तीपीठ’ प्रकल्प आराखडा तीन महिन्यात पूर्ण होणार: हालचाली गतीमान
जिल्ह्यातील 1135 गटातून महामार्ग: पाच हजार शेतकर्यांना फटका जनप्रवास । सांगली ‘शक्तीपीठ’ प्रकल्प आराखडा तीन महिन्यात पूर्ण होणार: हालचाली गतीमान : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या हालचाली गतीमान होणार आहेत. प्रकल्पाचा आराखडा दोन-तीन महिन्यात पूर्ण करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत. या संदर्भात अधिसूचना निघाली असून भूसंपादन अधिकार्यांच्या नेमणुका देखील झाल्या आहेत. जिल्ह्यातील