rajkiyalive

Day: June 15, 2024

राजकारण

SANGLI : काँग्रेसला 25 वर्षानंतर विजयाची संधी; पण उमेदवारीवरून संघर्ष कायम

1995 ची पुनरावृत्ती टाळणे आवश्यक: जनप्रवास । शरद पवळ SANGLI : काँग्रेसला 25 वर्षानंतर विजयाची संधी; पण उमेदवारीवरून संघर्ष कायम  : सांगली विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून काँग्रेस अंतर्गत होत असलेला संघर्ष काँग्रेसच्या मुळावर जाते आणि भाजपच्या पथ्यावर पडतो. त्यामुळे 1999 नंतर या मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकला नाही. सांगली लोकसभेची कामगिरी आणि नेत्यांची झालेली एकी पाहता विधानसभा

Read More »
राजकारण

इस्लामपूरमध्ये उमेदवारीसाठी विरोधकांमध्ये आत्तापासूनच चढाओढ

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 इस्लामपूरमध्ये उमेदवारीसाठी विरोधकांमध्ये आत्तापासूनच चढाओढ : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतोन बसतो तोच इस्लामपूर मतदार संघात आता विधानसभेच्या चर्चा ऐकायला येवू लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांचे नाव फायनल असून, विरोधात यंदा कोण याचीच उत्सुकता आता लागून राहिली आहे. विरोधकांकडून सर्वचजण इच्छुक असून, उमेदवारीसाठी चढाओढ लागताना दिसून

Read More »
शेतकरी संघटना

RAJU SHETTI : शिरोळमध्ये स्वाभिमानीला सावध पावले उचलावे लागणार

जयसिंगपूर /अजित पवार RAJU SHETTI : शिरोळमध्ये स्वाभिमानीला सावध पावले उचलावे लागणार : लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील राजकीय संदर्भ आता बदलले आहेत. महाविकास आघाडी कडून माजी आमदार उल्हास पाटील अथवा दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील तर महायुतीकडून विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे तगडे आव्हान समोर येऊन ठेपणार आहे.

Read More »
सांगली

SANGLI : जिल्ह्यात चार ते पाच जागा काँग्रेस लढवणार : आ. विश्वजीत कदम

जनप्रवास । सांगली SANGLI : जिल्ह्यात चार ते पाच जागा काँग्रेस लढवणार : आ. विश्वजीत कदम : काँग्रेस दुबळी करण्यासाठी लोकसभेला अनेकांनी बाहेरून खडे टाकले. पण जनतेने त्यांना जागा दाखवून दिली. ते आता विधानसभेत धाडस करणार नाहीत. जिल्ह्यात काँग्रेस एकदिलाने वाढवायची आहे. विधानसभेला चार ते पाच जागा लढवायच्या आहेत आणि निवडून देखील आणण्याच्या असल्याचा निर्धार

Read More »