
दहावीची परीक्षा 20 मार्च तर बाराची परीक्षा 11 फेबु्रवारीपासून सुरू
मुंबई : दहावीची परीक्षा 20 मार्च तर बाराची परीक्षा 11 फेबु्रवारीपासून सुरू महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील परीक्षांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या