
राष्ट्रवादी
ncp ajit pawar news : राष्ट्रवादीकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदाची मागणी; कोणाला मिळणार संधी
ncp ajit pawar news : राष्ट्रवादीकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदाची मागणी; कोणाला मिळणार संधी : राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आधीपासूनच मवाळ भूमिका घेणार्या अजित दादांच्या राष्ट्रवादीने महायुतीत 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी मिळण्याची ही शक्यता आहे. ncp ajit pawar news