sangli political news : शांततेत लवकरच निर्णय घेऊ : जयश्री पाटील
sangli political news : शांततेत लवकरच निर्णय घेऊ : जयश्री पाटील : विधानसभेच्या निवडणुकीत सर्वजण एकदिलाने लढलो तरी पराभव झाला. पण खचून जाऊ नका, पुन्हा जोमाने कामाला लागायचे आहे. योग्य वेळी शांततेत निर्णय घेऊ, असे सूतोवाच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी दिले. त्यामुळे ते काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.