
politisal news : तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं
politisal news : तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं: शिवसेना पक्षातील पहिल्या फळीतील नेते असलेल्या आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार शिवसेना शिंदे गटाच्या 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, अनेक नव्या चेहर्यांना संधी मिळाली आहे. मात्र, शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेते