Skip to content

April 16, 2026 1:37 am

  • About
  • Contact Info
  • Become An Author
  • About
  • Contact Info
  • Become An Author
Facebook X-twitter Youtube Telegram Whatsapp
  • Sign Up
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
लाइव क्रिकेट स्कोर
आज की ताजा खबर
Stock Market
Shorts
Top News

April 16, 2026

Facebook X-twitter Youtube Linkedin
google-news
  • Sign Up
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस

rajkiyalive

mukhyamantri ladki bahin yojna : लाडक्या बहिणींना 2100 रूपयाचा हप्ता त्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार

  • December 16, 2024
  • 9:19 pm
Picture of Rajkiya Live

Rajkiya Live

FOLLOW US:

Youtube google-news

SHARE:

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींसाठी सुमारे 1400 कोटींची तरतूद

mukhyamantri ladki bahin yojna : लाडक्या बहिणींना 2100 रूपयाचा हप्ता त्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार :  लाडक्या बहिणींना 2100 रूपयाचा हप्ता त्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहेत. कारण राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींसाठी सुमारे 1400 कोटींची तरतूद करून ठेवली आहे. त्याच बरोबर इतर अनेक महत्वाचेही निर्णय घेण्यात आले आले.

mukhyamantri ladki bahin yojna : लाडक्या बहिणींना 2100 रूपयाचा हप्ता त्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार

नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून आज 33,788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही यापुढेही कायम सुरू राहणार असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातल्या लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ही रक्कम नेमकी कशासाठी मंजूर करण्यात आली हे देखील स्पष्ट झाले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत 35 हजार 788 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून 1400 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली. याशिवाय, मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.

राजकोटवरच्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून 36 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.तर या पुतळ्याचे कंत्राट सुप्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. एकूण पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक म्हणजेच 7 हजार 490.24 कोटी रुपयांचा निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे. त्यापैकी 3 हजार 195 कोटी रुपये हे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला बिनव्याजी देण्यात आले आहेत.

हा निधी इमारती, रस्ते आणि पूल बांधण्यासाठी होणार आहे.पुरवणी मागण्यांपैकी 3 हजार 50 कोटी रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज अतंर्गत वापरण्यात येणार आहे. तर साखर कारखान्यांना कर्ज देण्यासाठी 1204 कोटी तर दुध उत्पादक शेतकर्‍यांना 758 कोटी रुपये कर्ज देण्यासाठी वापरले जाणार आहेत. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X

Related

PrevPrevioussangli crime news : खानापूरात मोटरसायकलच्या भीषण अपघातात तरूण जागीच ठार
Nexttasgaon crime news : आरोपीला ’वॉरंट’ बजावणीतील दिरंगाई भोवली, तासगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबितNext

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Cricket Scores
अधिक वाचा

danoli murdae news : दानोळीत मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापार्‍याचा; खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या

danoli murdar news : दानोळीत खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यावसायिकाचा खून

vita murdar news : विट्यात किरकोळ वादातून डोक्यात रॉड घालून पत्नीची केली हत्या

sangli market news : सांगली बाजार समितीवरील कारवाई लोकशाहीविरोधी आ. जयंत पाटील यांचे टीकास्त्र

jayant patil news : दादा – बापू टोकाचा संघर्ष, मात्र दोघांमध्ये मोठा जिव्हाळा : आ जयंतराव पाटील :

ABOUT US

RajkiyaLive.com हे एक मराठी राजकीय डिजिटल न्यूज पोर्टल आहे जे आपल्याला देशभरातील तसेच महाराष्ट्रातील राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी, विश्लेषणं आणि ब्रेकिंग न्यूज तत्काळ आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचवण्याचे काम करते. आमचा उद्देश आहे सामान्य नागरिकांपर्यंत स्पष्ट, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवणे.

 

QUICK LINKS

  • Home
    • Home #1
      • Infinite Scroll Load More
      • Body Boxed Image
      • Body Boxed Color
      • Home with Slider 1
      • Home with Slider 2
      • Home with Slider 3
      • Home with Slider 4
      • Home with Slider 5
      • Home with Slider 6
      • Home with Slider 7
      • Home with Slider 8
      • Home with Slider 9
    • Home #2
      • Home with Slider 10
      • Home with Slider 11
      • Home with Slider 12
      • Home with Slider 13
      • Home with Slider 14
      • Home with Slider 15
      • Home with Slider 16
      • Home with Slider 17
      • Home with Slider 18
      • Home with Slider 19
      • Home with Slider 20
      • Home with Slider 21
    • Home #3
      • Home with Slider 22
      • Home with Slider 23
      • Home with Slider 24
      • Home with Slider 25
      • Home with Slider 26
      • Home with Slider 27
      • Home with Slider 28
      • Home with Slider 29
      • Home with Slider 30
      • Home Penci Slider 1
      • Home Penci Slider 2
      • Home Featured Video
    • Home #4
      • Home with Left Sidebar
      • Number Pagination
      • Viral Style 1 Demo 1
      • Viral Style 1 Demo 2
      • Viral Style 1 Demo 3
      • Viral Style 1 Demo 4
      • Viral Style 1 Demo 5
      • Viral Style 2 Demo 1
      • Viral Style 2 Demo 2
      • Viral Style 2 Demo 3
      • Viral Style 2 Demo 4
      • Viral Style 2 Demo 5
  • Features
    • Headers
      • Header Style 1
      • Header Style 2
      • Header Style 3
      • Header Style 4 (Centerd)
      • Header Style 5 (Centerd)
      • Header Style 6
      • Header Style 7
      • Header Style 8
      • Header Style 9
    • Menu Item Style 1
    • Real Awesome Gallery
    • Standard Post
      • Standard Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Standard Sidebar Right
    • Gallery Post
      • Gallery Full Width
      • Style 2
      • Style 2 Left Sidebar
      • Gallery Sidebar Right
    • Video Post
      • Youtube Post
      • Vimeo Post
      • Video Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Video Sidebar Right
    • Audio Post
      • Soundcloud Audio
      • Self-hosted Audio
      • Audio Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Audio Sidebar Right
    • Quote Post
      • Quote Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Quote Sidebar Right
    • Link Post
      • Link Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Link Sidebar Right
    • Pages
      • Contact
      • Page Left Sidebar
      • Page Full Width
      • Page 404
    • Typography
    • Category Listing
  • Animals
  • Funny
  • Portfolio
    • Masonry 3 Columns
    • Masonry 2 Columns
    • Masonry with Sidebar
    • Grid 3 Columns
    • Grid with Sidebar
    • Grid 2 Columns
    • Single Portfolio
  • Shop
  • Home
    • Home #1
      • Infinite Scroll Load More
      • Body Boxed Image
      • Body Boxed Color
      • Home with Slider 1
      • Home with Slider 2
      • Home with Slider 3
      • Home with Slider 4
      • Home with Slider 5
      • Home with Slider 6
      • Home with Slider 7
      • Home with Slider 8
      • Home with Slider 9
    • Home #2
      • Home with Slider 10
      • Home with Slider 11
      • Home with Slider 12
      • Home with Slider 13
      • Home with Slider 14
      • Home with Slider 15
      • Home with Slider 16
      • Home with Slider 17
      • Home with Slider 18
      • Home with Slider 19
      • Home with Slider 20
      • Home with Slider 21
    • Home #3
      • Home with Slider 22
      • Home with Slider 23
      • Home with Slider 24
      • Home with Slider 25
      • Home with Slider 26
      • Home with Slider 27
      • Home with Slider 28
      • Home with Slider 29
      • Home with Slider 30
      • Home Penci Slider 1
      • Home Penci Slider 2
      • Home Featured Video
    • Home #4
      • Home with Left Sidebar
      • Number Pagination
      • Viral Style 1 Demo 1
      • Viral Style 1 Demo 2
      • Viral Style 1 Demo 3
      • Viral Style 1 Demo 4
      • Viral Style 1 Demo 5
      • Viral Style 2 Demo 1
      • Viral Style 2 Demo 2
      • Viral Style 2 Demo 3
      • Viral Style 2 Demo 4
      • Viral Style 2 Demo 5
  • Features
    • Headers
      • Header Style 1
      • Header Style 2
      • Header Style 3
      • Header Style 4 (Centerd)
      • Header Style 5 (Centerd)
      • Header Style 6
      • Header Style 7
      • Header Style 8
      • Header Style 9
    • Menu Item Style 1
    • Real Awesome Gallery
    • Standard Post
      • Standard Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Standard Sidebar Right
    • Gallery Post
      • Gallery Full Width
      • Style 2
      • Style 2 Left Sidebar
      • Gallery Sidebar Right
    • Video Post
      • Youtube Post
      • Vimeo Post
      • Video Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Video Sidebar Right
    • Audio Post
      • Soundcloud Audio
      • Self-hosted Audio
      • Audio Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Audio Sidebar Right
    • Quote Post
      • Quote Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Quote Sidebar Right
    • Link Post
      • Link Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Link Sidebar Right
    • Pages
      • Contact
      • Page Left Sidebar
      • Page Full Width
      • Page 404
    • Typography
    • Category Listing
  • Animals
  • Funny
  • Portfolio
    • Masonry 3 Columns
    • Masonry 2 Columns
    • Masonry with Sidebar
    • Grid 3 Columns
    • Grid with Sidebar
    • Grid 2 Columns
    • Single Portfolio
  • Shop

CATEGORIES

danoli murdae news : दानोळीत मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापार्‍याचा; खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या

danoli murdar news : दानोळीत खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यावसायिकाचा खून

vita murdar news : विट्यात किरकोळ वादातून डोक्यात रॉड घालून पत्नीची केली हत्या

FOLLOW US

Facebook X-twitter Youtube Telegram Whatsapp

DAILY NEWSLETTER

5 4 7 7 6 8
Total Users : 547768
Total views : 727933

Copyright © 2025 Rajkiya Live | Design by Traffic Tail & Managed by 7k Network

शहर चुनें

ई-पेपर

वीडियो

लाइव

चैनल

Menu

दररोजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा

दररोजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा

शहर चुनें

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस

Follow Us Now

Facebook X-twitter Youtube Telegram Whatsapp
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस

Follow Us Now

Facebook X-twitter Youtube Telegram Whatsapp