
kolhapur crime news : आकिवाटमधून वाहून गेलेल्या बैरागदार यांचा मृतदेह 4 महिन्यांनी आढळला
kolhapur crime news : आकिवाटमधून वाहून गेलेल्या बैरागदार यांचा मृतदेह 4 महिन्यांनी आढळला : कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अकीवाट (ता. शिरोळ) येथील ऑगस्ट महिन्यातील महापुरात एक ट्रॅक्टर अपघातात वाहून गेल्याची घटना घडली होती. यात इकबाल बाबासो बैरागदार (वय 56) हे देखील वाहून गेले होते. दरम्यान या घटनेनंतर यांच्या मृतदेहाचे अवशेष कर्नाटकातील इंगळी (ता. चिकोडी, जि.