Skip to content

April 16, 2026 1:36 am

  • About
  • Contact Info
  • Become An Author
  • About
  • Contact Info
  • Become An Author
Facebook X-twitter Youtube Telegram Whatsapp
  • Sign Up
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
लाइव क्रिकेट स्कोर
आज की ताजा खबर
Stock Market
Shorts
Top News

April 16, 2026

Facebook X-twitter Youtube Linkedin
google-news
  • Sign Up
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस

rajkiyalive

ladki bahin yojna : लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरूवात

  • December 24, 2024
  • 8:12 pm
Picture of Rajkiya Live

Rajkiya Live

FOLLOW US:

Youtube google-news

SHARE:

ladki bahin yojna : लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरूवात : मुंबई : विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यात मागील काही महिन्यांपासून लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर आज महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना खूशखबर दिली असून, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वितरीत करण्यास आपण सुरुवात केली आहे, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

ladki bahin yojna : लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरूवात

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीने आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून प्रतिमहिना 2100 रुपये देऊ, असं आश्वासन दिलं होतं. विधानसभेतील दणदणीत विजयानंतर सत्तेत पुनरागमन करणारी महायुती आता आपलं आश्वासन कधी खरं करून दाखवणार, याबाबतची विचारणा होऊ लागली आहे. यावर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडक्या बहिणींचे पैसे वाढवण्याबाबत पुढील वर्षी मार्चमध्ये होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होऊ शकतो.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करण्यात आली होती. या योजनेसाठी नव्याने नोंदणी करण्याची संधी मिळणार की नाही, याबाबत मात्र संभ्रम कायम आहे.

महिलांचे सशक्तीकरण व्हावे या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यास प्रारंभ झाला होता. राज्यामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे महिलांसाठी राज्यसरकाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. आतापर्यंत मागील महिन्यात महिलांना 7,500 रुपये खात्यात जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहितामुळे या योजनेचे अंमलबजावणी करता आली नाही. परंतु आता आचारसंहिता संपली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह नवे मंत्रिमंडळ ही अस्तित्वात आलेले आहे तेव्हा डिसेंबरचा हप्ता कधी आणि किती रुपयांचा जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करताना काही निकष लावण्यात आले होते. एका कुटुंबात दोनच महिलांना लाभ दिला जाणार, आयकर भरणार्‍यांना लाभ घेता येणार नव्हता, मात्र अर्ज यशस्वी भरणा झाल्यानंतर पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात रक्कम जमा होत होती. यात काही ठिकाणी दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आल्याचा तसेच आयकर भरणा करणार्‍या कुटुंबातील महिलांनी सुद्धा लाभ घेतला असल्याचा आरोप होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X

Related

PrevPrevioussangli crime news : कंपनीची बनावट घड्याळे विकणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल : 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त.
Nextsangli crime news : सांगलीत सोनारास जीवे मारण्याची धमकी देत मागितली दहा लाखांची खंडणी : कुपवाडमधील दोघांवर गुन्हा दाखल.Next

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Cricket Scores
अधिक वाचा

danoli murdae news : दानोळीत मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापार्‍याचा; खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या

danoli murdar news : दानोळीत खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यावसायिकाचा खून

vita murdar news : विट्यात किरकोळ वादातून डोक्यात रॉड घालून पत्नीची केली हत्या

sangli market news : सांगली बाजार समितीवरील कारवाई लोकशाहीविरोधी आ. जयंत पाटील यांचे टीकास्त्र

jayant patil news : दादा – बापू टोकाचा संघर्ष, मात्र दोघांमध्ये मोठा जिव्हाळा : आ जयंतराव पाटील :

ABOUT US

RajkiyaLive.com हे एक मराठी राजकीय डिजिटल न्यूज पोर्टल आहे जे आपल्याला देशभरातील तसेच महाराष्ट्रातील राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी, विश्लेषणं आणि ब्रेकिंग न्यूज तत्काळ आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचवण्याचे काम करते. आमचा उद्देश आहे सामान्य नागरिकांपर्यंत स्पष्ट, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवणे.

 

QUICK LINKS

  • Home
    • Home #1
      • Infinite Scroll Load More
      • Body Boxed Image
      • Body Boxed Color
      • Home with Slider 1
      • Home with Slider 2
      • Home with Slider 3
      • Home with Slider 4
      • Home with Slider 5
      • Home with Slider 6
      • Home with Slider 7
      • Home with Slider 8
      • Home with Slider 9
    • Home #2
      • Home with Slider 10
      • Home with Slider 11
      • Home with Slider 12
      • Home with Slider 13
      • Home with Slider 14
      • Home with Slider 15
      • Home with Slider 16
      • Home with Slider 17
      • Home with Slider 18
      • Home with Slider 19
      • Home with Slider 20
      • Home with Slider 21
    • Home #3
      • Home with Slider 22
      • Home with Slider 23
      • Home with Slider 24
      • Home with Slider 25
      • Home with Slider 26
      • Home with Slider 27
      • Home with Slider 28
      • Home with Slider 29
      • Home with Slider 30
      • Home Penci Slider 1
      • Home Penci Slider 2
      • Home Featured Video
    • Home #4
      • Home with Left Sidebar
      • Number Pagination
      • Viral Style 1 Demo 1
      • Viral Style 1 Demo 2
      • Viral Style 1 Demo 3
      • Viral Style 1 Demo 4
      • Viral Style 1 Demo 5
      • Viral Style 2 Demo 1
      • Viral Style 2 Demo 2
      • Viral Style 2 Demo 3
      • Viral Style 2 Demo 4
      • Viral Style 2 Demo 5
  • Features
    • Headers
      • Header Style 1
      • Header Style 2
      • Header Style 3
      • Header Style 4 (Centerd)
      • Header Style 5 (Centerd)
      • Header Style 6
      • Header Style 7
      • Header Style 8
      • Header Style 9
    • Menu Item Style 1
    • Real Awesome Gallery
    • Standard Post
      • Standard Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Standard Sidebar Right
    • Gallery Post
      • Gallery Full Width
      • Style 2
      • Style 2 Left Sidebar
      • Gallery Sidebar Right
    • Video Post
      • Youtube Post
      • Vimeo Post
      • Video Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Video Sidebar Right
    • Audio Post
      • Soundcloud Audio
      • Self-hosted Audio
      • Audio Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Audio Sidebar Right
    • Quote Post
      • Quote Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Quote Sidebar Right
    • Link Post
      • Link Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Link Sidebar Right
    • Pages
      • Contact
      • Page Left Sidebar
      • Page Full Width
      • Page 404
    • Typography
    • Category Listing
  • Animals
  • Funny
  • Portfolio
    • Masonry 3 Columns
    • Masonry 2 Columns
    • Masonry with Sidebar
    • Grid 3 Columns
    • Grid with Sidebar
    • Grid 2 Columns
    • Single Portfolio
  • Shop
  • Home
    • Home #1
      • Infinite Scroll Load More
      • Body Boxed Image
      • Body Boxed Color
      • Home with Slider 1
      • Home with Slider 2
      • Home with Slider 3
      • Home with Slider 4
      • Home with Slider 5
      • Home with Slider 6
      • Home with Slider 7
      • Home with Slider 8
      • Home with Slider 9
    • Home #2
      • Home with Slider 10
      • Home with Slider 11
      • Home with Slider 12
      • Home with Slider 13
      • Home with Slider 14
      • Home with Slider 15
      • Home with Slider 16
      • Home with Slider 17
      • Home with Slider 18
      • Home with Slider 19
      • Home with Slider 20
      • Home with Slider 21
    • Home #3
      • Home with Slider 22
      • Home with Slider 23
      • Home with Slider 24
      • Home with Slider 25
      • Home with Slider 26
      • Home with Slider 27
      • Home with Slider 28
      • Home with Slider 29
      • Home with Slider 30
      • Home Penci Slider 1
      • Home Penci Slider 2
      • Home Featured Video
    • Home #4
      • Home with Left Sidebar
      • Number Pagination
      • Viral Style 1 Demo 1
      • Viral Style 1 Demo 2
      • Viral Style 1 Demo 3
      • Viral Style 1 Demo 4
      • Viral Style 1 Demo 5
      • Viral Style 2 Demo 1
      • Viral Style 2 Demo 2
      • Viral Style 2 Demo 3
      • Viral Style 2 Demo 4
      • Viral Style 2 Demo 5
  • Features
    • Headers
      • Header Style 1
      • Header Style 2
      • Header Style 3
      • Header Style 4 (Centerd)
      • Header Style 5 (Centerd)
      • Header Style 6
      • Header Style 7
      • Header Style 8
      • Header Style 9
    • Menu Item Style 1
    • Real Awesome Gallery
    • Standard Post
      • Standard Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Standard Sidebar Right
    • Gallery Post
      • Gallery Full Width
      • Style 2
      • Style 2 Left Sidebar
      • Gallery Sidebar Right
    • Video Post
      • Youtube Post
      • Vimeo Post
      • Video Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Video Sidebar Right
    • Audio Post
      • Soundcloud Audio
      • Self-hosted Audio
      • Audio Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Audio Sidebar Right
    • Quote Post
      • Quote Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Quote Sidebar Right
    • Link Post
      • Link Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Link Sidebar Right
    • Pages
      • Contact
      • Page Left Sidebar
      • Page Full Width
      • Page 404
    • Typography
    • Category Listing
  • Animals
  • Funny
  • Portfolio
    • Masonry 3 Columns
    • Masonry 2 Columns
    • Masonry with Sidebar
    • Grid 3 Columns
    • Grid with Sidebar
    • Grid 2 Columns
    • Single Portfolio
  • Shop

CATEGORIES

danoli murdae news : दानोळीत मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापार्‍याचा; खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या

danoli murdar news : दानोळीत खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यावसायिकाचा खून

vita murdar news : विट्यात किरकोळ वादातून डोक्यात रॉड घालून पत्नीची केली हत्या

FOLLOW US

Facebook X-twitter Youtube Telegram Whatsapp

DAILY NEWSLETTER

5 4 7 7 6 8
Total Users : 547768
Total views : 727933

Copyright © 2025 Rajkiya Live | Design by Traffic Tail & Managed by 7k Network

शहर चुनें

ई-पेपर

वीडियो

लाइव

चैनल

Menu

दररोजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा

दररोजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा

शहर चुनें

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस

Follow Us Now

Facebook X-twitter Youtube Telegram Whatsapp
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस

Follow Us Now

Facebook X-twitter Youtube Telegram Whatsapp