
sangli crime news : आटपाडीत बालविवाह रोखला जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना यश
संबंधित मुलगा, मुलगी बालकल्यास समितीसमोर हजर sangli crime news : आटपाडीत बालविवाह रोखला जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना यश : पलूस तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला हळद लावण्याचा प्रयत्न कुटुंबियांनी केला. त्याबाबतची माहिती प्रशासनाला मिळाली. प्रशासनाने मोठी फिल्डींग लावून बुधवारी आटपाडीत बालविवाह रोखला. संबंधित मुलगा व मुलीस बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून याप्रकरणी चौकशी करण्यात येत