
tanajirao savant news : सावंतांनी विमान उतरवले, पण दादांनी आकाशात विमान ताटकळत ठेवले होते
दिनेशकुमार ऐतवडे tanajirao savant news : सावंतांनी विमान उतरवले, पण दादांनी आकाशात विमान ताटकळत ठेवले होते : माजी मंत्री तानाजीराव सावंत यांचा मुलगा ऋषिकेश सावंत बँकाँकला जात असताना असताना मध्येच विमान वळवून चेन्नईला लँड करण्यात आले. ऋषिकेश सावंतच नव्हे तर केवळ वैमानिकाला विमान परत येत आहे तेवढच माहित होते इतर प्रवाशांना काहीच कळाले नाही. असा