
jayant patil news : सांगलीच्या घरपट्टीप्रश्नावर जयंत पाटील विधानसभेत कडाडले
jayant patil news : सांगलीच्या घरपट्टीप्रश्नावर जयंत पाटील विधानसभेत कडाडले : मनपा क्षेत्रातील अन्यायकारक घरपट्टी वाढ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, घरपट्टीवाढबाबत दोन सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्याशिवाय घरपट्टीवाढ होणार नसल्याचे खुलासा त्यांनी