Skip to content

February 9, 2026 7:56 pm

  • About
  • Contact Info
  • Become An Author
  • About
  • Contact Info
  • Become An Author
Facebook X-twitter Youtube Telegram Whatsapp
  • Sign Up
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
लाइव क्रिकेट स्कोर
आज की ताजा खबर
Stock Market
Shorts
Top News

February 9, 2026

Facebook X-twitter Youtube Linkedin
google-news
  • Sign Up
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस

rajkiyalive

yelavi news :येळावीत लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यावर

  • March 7, 2025
  • 10:09 pm
Picture of Rajkiya Live

Rajkiya Live

FOLLOW US:

Youtube google-news

SHARE:

yelavi news :येळावीत लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यावर : राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेतून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत, मात्र तासगाव तालुक्यातील येळावीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे चक्क भावाच्या खात्यात जमा झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

yelavi news :येळावीत लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यावर

जिल्हा बँकेच्या शाखेत भाऊ-बहीण हातघाईवर

खात्यावर आलेली पैसे काढण्यावरून बँकेच्या शाखेत भाऊ-बहीण हातघाईवर आले. त्यावेळी बँकेच्या अधिकार्‍यांनी दोघांमध्ये समन्वय साधत वाद शमवण्याचा प्रयत्न केला, याबाबतची चर्चा जिल्हा बँकेत रंगली आहे.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 21 ते 65 वय असलेल्या कुटुंबातील सर्व महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ’लाडकी बहीण योजना’ कायम राहणार असल्याचे जाहीर केले. लाडकी बहिण योजनेची रक्कम निवडणुकीनंतर ही महिलांच्या खात्यावर जमा होत आहे.

जिल्ह्यातील काही महिलांचे उशिरा अर्ज प्राप्त झाल्याने त्यांच्या मंजुरीनंतर पंधराशे रुपये खात्यावर जमा होत आहेत. योजनेचे पैसे राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जमा होत आहेत. सर्व महिलांचे पैसे जमा होत असताना यामधील एका महिलेने माझे पैसे का जमा झाले नाहीत, याबाबतची खात्री जिल्हा बँकेच्या शाखेत जाऊन केली.

yelavi-news-dear-sisters-money-in-yelavi-brothers-account

संबंधित महिलेने लाडकी बहीणचे रक्कम जमा झाले आहे का? अशी विचारणा बँकेकडे केली. त्यानंतर त्या बहिणीच्या भावाच्या खात्यावर लाडकी बहीणची रक्कम जमा झाल्याचे बँकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. हा प्रकार समजतात तापलेल्या बहिणीने थेट भावाला फोन लावला. लाडकी बहीणचे पैसे तुझ्या खात्यावर जमा झाले आहेत. तू लगेच बँकेत ये, असा निरोप धाडला. त्यानंतर काही वेळात त्या महिलेचा भाऊ बँकेत आला. माझे पैसे तुझ्या खात्यावर कसे जमा झाले, असा जाब भावाला विचारला. दोघांमध्ये हमरी-तुमरी झाली.

संबंधित शाखेच्या अधिकार्‍यांनी दोघांना शांत करीत दोन्ही खात्याबाबतची माहिती घेतली. त्यावेळी लाडकी बहिणीचा अर्ज भरताना चुकीची कागदपत्रे दिल्याने हा प्रकार घडला. बँकेच्या अधिकार्‍यांनी तुम्हीच चूक केल्याचे सांगितल्यानंतर वादावर पडदा पडला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X

Related

PrevPrevioussangli sarpancj news : सांगली जिल्ह्यात 360 गावच्या चाव्या महिलांच्या हातात
Nextjayant patil news : सांगलीच्या घरपट्टीप्रश्नावर जयंत पाटील विधानसभेत कडाडलेNext

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Cricket Scores
अधिक वाचा

kasbe digraj news : कसबे डिग्रजमध्ये काँग्रेसची साठ वर्षाची परंपरा प्रशांत अवधूतने राखली

jayant patil news : वाळवा पंचायत समितीवर जयंत पाटलांचाच झेंडा लागणार

zp news : कवठेपिरानला 72, समडोळी 72.32 तर कसबे डिग्रज 64. 05 टक्के मतदान

kolhapur news : कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा;

ncp news : राष्ट्रवादीचं ठरलं! सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार, उद्याच शपथविधी पार पडणार,

ABOUT US

RajkiyaLive.com हे एक मराठी राजकीय डिजिटल न्यूज पोर्टल आहे जे आपल्याला देशभरातील तसेच महाराष्ट्रातील राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी, विश्लेषणं आणि ब्रेकिंग न्यूज तत्काळ आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचवण्याचे काम करते. आमचा उद्देश आहे सामान्य नागरिकांपर्यंत स्पष्ट, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवणे.

 

QUICK LINKS

  • Home
    • Home #1
      • Infinite Scroll Load More
      • Body Boxed Image
      • Body Boxed Color
      • Home with Slider 1
      • Home with Slider 2
      • Home with Slider 3
      • Home with Slider 4
      • Home with Slider 5
      • Home with Slider 6
      • Home with Slider 7
      • Home with Slider 8
      • Home with Slider 9
    • Home #2
      • Home with Slider 10
      • Home with Slider 11
      • Home with Slider 12
      • Home with Slider 13
      • Home with Slider 14
      • Home with Slider 15
      • Home with Slider 16
      • Home with Slider 17
      • Home with Slider 18
      • Home with Slider 19
      • Home with Slider 20
      • Home with Slider 21
    • Home #3
      • Home with Slider 22
      • Home with Slider 23
      • Home with Slider 24
      • Home with Slider 25
      • Home with Slider 26
      • Home with Slider 27
      • Home with Slider 28
      • Home with Slider 29
      • Home with Slider 30
      • Home Penci Slider 1
      • Home Penci Slider 2
      • Home Featured Video
    • Home #4
      • Home with Left Sidebar
      • Number Pagination
      • Viral Style 1 Demo 1
      • Viral Style 1 Demo 2
      • Viral Style 1 Demo 3
      • Viral Style 1 Demo 4
      • Viral Style 1 Demo 5
      • Viral Style 2 Demo 1
      • Viral Style 2 Demo 2
      • Viral Style 2 Demo 3
      • Viral Style 2 Demo 4
      • Viral Style 2 Demo 5
  • Features
    • Headers
      • Header Style 1
      • Header Style 2
      • Header Style 3
      • Header Style 4 (Centerd)
      • Header Style 5 (Centerd)
      • Header Style 6
      • Header Style 7
      • Header Style 8
      • Header Style 9
    • Menu Item Style 1
    • Real Awesome Gallery
    • Standard Post
      • Standard Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Standard Sidebar Right
    • Gallery Post
      • Gallery Full Width
      • Style 2
      • Style 2 Left Sidebar
      • Gallery Sidebar Right
    • Video Post
      • Youtube Post
      • Vimeo Post
      • Video Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Video Sidebar Right
    • Audio Post
      • Soundcloud Audio
      • Self-hosted Audio
      • Audio Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Audio Sidebar Right
    • Quote Post
      • Quote Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Quote Sidebar Right
    • Link Post
      • Link Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Link Sidebar Right
    • Pages
      • Contact
      • Page Left Sidebar
      • Page Full Width
      • Page 404
    • Typography
    • Category Listing
  • Animals
  • Funny
  • Portfolio
    • Masonry 3 Columns
    • Masonry 2 Columns
    • Masonry with Sidebar
    • Grid 3 Columns
    • Grid with Sidebar
    • Grid 2 Columns
    • Single Portfolio
  • Shop
  • Home
    • Home #1
      • Infinite Scroll Load More
      • Body Boxed Image
      • Body Boxed Color
      • Home with Slider 1
      • Home with Slider 2
      • Home with Slider 3
      • Home with Slider 4
      • Home with Slider 5
      • Home with Slider 6
      • Home with Slider 7
      • Home with Slider 8
      • Home with Slider 9
    • Home #2
      • Home with Slider 10
      • Home with Slider 11
      • Home with Slider 12
      • Home with Slider 13
      • Home with Slider 14
      • Home with Slider 15
      • Home with Slider 16
      • Home with Slider 17
      • Home with Slider 18
      • Home with Slider 19
      • Home with Slider 20
      • Home with Slider 21
    • Home #3
      • Home with Slider 22
      • Home with Slider 23
      • Home with Slider 24
      • Home with Slider 25
      • Home with Slider 26
      • Home with Slider 27
      • Home with Slider 28
      • Home with Slider 29
      • Home with Slider 30
      • Home Penci Slider 1
      • Home Penci Slider 2
      • Home Featured Video
    • Home #4
      • Home with Left Sidebar
      • Number Pagination
      • Viral Style 1 Demo 1
      • Viral Style 1 Demo 2
      • Viral Style 1 Demo 3
      • Viral Style 1 Demo 4
      • Viral Style 1 Demo 5
      • Viral Style 2 Demo 1
      • Viral Style 2 Demo 2
      • Viral Style 2 Demo 3
      • Viral Style 2 Demo 4
      • Viral Style 2 Demo 5
  • Features
    • Headers
      • Header Style 1
      • Header Style 2
      • Header Style 3
      • Header Style 4 (Centerd)
      • Header Style 5 (Centerd)
      • Header Style 6
      • Header Style 7
      • Header Style 8
      • Header Style 9
    • Menu Item Style 1
    • Real Awesome Gallery
    • Standard Post
      • Standard Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Standard Sidebar Right
    • Gallery Post
      • Gallery Full Width
      • Style 2
      • Style 2 Left Sidebar
      • Gallery Sidebar Right
    • Video Post
      • Youtube Post
      • Vimeo Post
      • Video Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Video Sidebar Right
    • Audio Post
      • Soundcloud Audio
      • Self-hosted Audio
      • Audio Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Audio Sidebar Right
    • Quote Post
      • Quote Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Quote Sidebar Right
    • Link Post
      • Link Full Width
      • Style 2
      • Style 2 Sidebar Left
      • Link Sidebar Right
    • Pages
      • Contact
      • Page Left Sidebar
      • Page Full Width
      • Page 404
    • Typography
    • Category Listing
  • Animals
  • Funny
  • Portfolio
    • Masonry 3 Columns
    • Masonry 2 Columns
    • Masonry with Sidebar
    • Grid 3 Columns
    • Grid with Sidebar
    • Grid 2 Columns
    • Single Portfolio
  • Shop

CATEGORIES

kasbe digraj news : कसबे डिग्रजमध्ये काँग्रेसची साठ वर्षाची परंपरा प्रशांत अवधूतने राखली

jayant patil news : वाळवा पंचायत समितीवर जयंत पाटलांचाच झेंडा लागणार

zp news : कवठेपिरानला 72, समडोळी 72.32 तर कसबे डिग्रज 64. 05 टक्के मतदान

FOLLOW US

Facebook X-twitter Youtube Telegram Whatsapp

DAILY NEWSLETTER

5 3 3 0 5 1
Total Users : 533051
Total views : 708161

Copyright © 2025 Rajkiya Live | Design by Traffic Tail & Managed by 7k Network

शहर चुनें

ई-पेपर

वीडियो

लाइव

चैनल

Menu

दररोजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा

दररोजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा

शहर चुनें

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस

Follow Us Now

Facebook X-twitter Youtube Telegram Whatsapp
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम डायरी
  • राष्ट्रवादी
  • शिवसेना
  • शेतकरी संघटना
  • लोकल न्यूज
  • काँग्रेस

Follow Us Now

Facebook X-twitter Youtube Telegram Whatsapp