
sangliwadi crime news : सांगलीवाडीत वादावाडीतून महिलेचा केला विनयभंग : दोघांवर गुन्हा दाखल.
sangliwadi crime news : सांगलीवाडीत वादावाडीतून महिलेचा केला विनयभंग : दोघांवर गुन्हा दाखल. : सांगली : फ्लॅटजवळ मिटर बसवताना झालेल्या वादावादीतून दोघांनी महिलेला लाथ मारून तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याची घटना घडली. सदरचा प्रकार हा गुरुवार दि. 13 मार्च रोजी सांगलीवाडी परिसरात घडला. या प्रकरणी पीडित महिलेने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.