rajkiyalive

Day: March 17, 2025

क्राईम डायरी

bangladesi man in sangli : बांग्लादेशमध्ये राजकीय उलथापालथीमुळे तो आला सांगलीत

बांगलादेशी घुसखोराचा शहर पोलिसांनी केला उलगडा : bangladesi man in sangli : बांग्लादेशमध्ये राजकीय उलथापालथीमुळे तो आला सांगलीत: शहर पोलिसांनी रविवारी सकाळी पेट्रोलिंगवेळी अटक केलेला बांगलादेशी घुसखोर अमीर शेख उर्फ एम डी अमीर हुसेन (वय 62, रा. उत्तर अदाबोर, मोहम्मदपूर, ढाका, बांगलादेश) हा सांगलीत कसा आला, याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. बांगला देशातील राजकीय उलथापालथीमुळे

Read More »
सांगली

jayant patil news : कासेगावाचे जयंत केसरी बैलगाडी मैदान शंभू-चिमण्या जोडीने मारले

jayant patil news : कासेगावाचे जयंत केसरी बैलगाडी मैदान शंभू-चिमण्या जोडीने मारले : महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख बैलगाडी शर्यतीचे मैदान म्हणून ओळखल्या जाणार्‍या कासेगाव ता.वाळवा येथील जयंत केसरी बैलगाडी शर्यतीच्या तिसर्‍या पर्वाचे मैदान भैरवनाथ प्रसन्न-बापूसो भाडळे (वाघोली-कळंबी) व नवाज पठाण, शाकिर पठाण, बाजी ग्रुप, शार्दूल ग्रुप (तळेगाव) यांच्या शंभू-चिमण्या या जोडीने मारले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस

Read More »
शेतकरी संघटना

raju shetti news : एफआरपी तुकड्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द ः राजू शेट्टी

raju shetti news : एफआरपी तुकड्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द ः राजू शेट्टी : ऊसाच्या गाळप हंगामात ऊसाचे उत्पन्न घटले असताना साखर उताराही घटल्याचे निदर्शनास येत आहे. ऊस घटतो तेव्हा उतारा वाढतो, मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी हिशोबात तयार झालेली साखर हिशोबात धरली नसून उतारा चोरल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू

Read More »