
jayant patil news : प्रतिक पाटील यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावरील सन्मान अभिमानास्पद ः विजय पाटील
jayant patil news : प्रतिक पाटील यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावरील सन्मान अभिमानास्पद ः विजय पाटील : राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष प्रतिक पाटील यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावर झालेला सन्मान आपणा सर्वांना अभिमानास्पद असल्याची भावना कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी व्यक्त केली. प्रतिक पाटील यांचे कारखाना कार्यस्थळावर जंगी स्वागत करून अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. jayant patil news