
sangli crime news : नांद्रेत एकमेकांकडे बघण्यावरून तरुणास बेदम मारहाण
sangli crime news : नांद्रेत एकमेकांकडे बघण्यावरून तरुणास बेदम मारहाण : सांगली : मिरज तालुक्यातील नांद्रे गावामध्ये एकमेकांकडे बघण्याच्या किरकोळ कारणातून तरुणास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदर मारहाणीची घटना हि शुक्रवार दि. 11 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास नांद्रे विद्यालयाच्या मैदानावर घडली. sangli crime news : नांद्रेत एकमेकांकडे बघण्यावरून तरुणास बेदम मारहाण