
jayant patil news : जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने चांदोली प्रकल्पग्रंस्तांना 4 कोटीचा निधी
जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने चांदोली प्रकल्पग्रंस्तांना 4 कोटीचा निधी : माजी मंत्री आ.जयंतराव पाटील व त्यांच्या प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्न व पाठपुराव्यातून चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना मूलभूत सोई-सुविधा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या जनवन योजने अंतर्गत 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने चांदोली प्रकल्पग्रंस्तांना 4 कोटीचा निधी चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या वाळवा, शिराळा