rajkiyalive

Day: April 27, 2025

क्राईम डायरी

kavthe eakand murdar : कवठेएकंद रेथे चुलत्याचा डोक्यात बरणी घालून खून : अपघाताचा केला बनाव

kavthe eakand murdar : कवठेएकंद रेथे चुलत्याचा डोक्यात बरणी घालून खून : अपघाताचा केला बनाव : सांगली : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे आई-वडिलांना सतत शिवीगाळ करत असल्याच्या रागातून चुलत्याचा डोक्यात चिनी मातीची बरणी मारून खून करत अपघाताचा बनाव करणार्‍या पुतण्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पर्दाफाश केला. खून करणार्‍या पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे. सदरची घटना

Read More »
जैन वार्ता

jain samaj news : कसबे डिग्रजमध्ये सोमवार 28 पासून विधान आराधना महोत्सवा प्रारंभ

jain samaj news : कसबे डिग्रजमध्ये सोमवार 28 पासून विधान आराधना महोत्सवा प्रारंभ: मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे आदिनाथ दिगंबर जिनमंदिर आणि शांतीनाथ दिगंबर जिनमंदिरच्यावतीने सोमवार 28 एप्रिलपासून श्री बृहत गणधरवलय महामंडल विधानास सुरूवात होत आहे. या विधानसाठी आगम चक्रवर्ती निर्यापक श्र्रमण विद्यासागरजी महाराज यांचे ससंघ गावामध्ये आगमन झाले. गावामध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

Read More »
जैन वार्ता

jain samaj news : सांगलीतील पद्मावती कॉलनीत बुधवारपासून पंचकल्याण महोत्सव

अ‍ॅड उल्हास चिप्रे यांची माहिती jain samaj news : सांगलीतील पद्मावती कॉलनीत बुधवारपासून पंचकल्याण महोत्सव: येथील नेमिनाथथगर धामणी रस्त्यावरील पार्श्वनाथ कॉलनीजीत पार्श्व-पद्मावती दिगंबर जैन मंदिरात बुधवारी (दि. 30) पासून पाच दिवसांचा पंचकल्याण महामहोत्सव सुरु होत आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. उल्हास चिप्रे यांनी दिली. jain samaj news :

Read More »
जैन वार्ता

kunthusagarji maharaj : जना जनांच्या आस्थेचे केंद्रबिंदू परमपूज्य जगद्गुरू कुंथूसागरजी महाराज

  kunthusagarji maharaj : जना जनांच्या आस्थेचे केंद्रबिंदू परमपूज्य जगद्गुरू कुंथूसागरजी महाराज : सांगली येथील पद्मावती कॉलनी येथे बुधवार दि. 30 एप्रिलपासून पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पंचकल्याण महोत्सवासाठी यांचे सानिध्य आणि आशिर्वाद लाभणार आहे. 24 डिसेंबर 2024 ते 24 एप्रिल 2025 या कालावधीत आचार्य कुंथूसागरजी महाराज आपल्या संघासहीत 121 दिवसामध्ये 2100 किलोमिटरचा

Read More »