
mirtaj crime news : मिरज शासकीय रूग्णालयातून तीन दिवसाच्या बाळाची चोरी
mirtaj crime news : मिरज शासकीय रूग्णालयातून तीन दिवसाच्या बाळाची चोरी: मिरज शासकीय रूग्णालयातील प्रसुती विभागातून सांगोला येथील कविता समाधान आलदर यांच्या तीन दिवसाच्या बाळाची अज्ञात महिलेने चोरी केली असून याबाबत गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून, ती अज्ञात महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याआधारे पोलिस शोध घेत आहेत. शासकीय रूग्णालयातील बाळाची चोरी झाल्याची घटना