
sangli mnp news : महापालिकेची प्रभाग व सदस्य संख्येवरून प्रशासनाचा संभ्रम
sangli mnp news : महापालिकेची प्रभाग व सदस्य संख्येवरून प्रशासनाचा संभ्रम : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सांगली महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण या निवडणुकीसाठी किती प्रभाग होणार? किती सदस्यांचा एक प्रभाग? व सदस्य संख्या 78 च राहणार की वाढणार? याबाबत प्रशासन देखील अद्याप