
kavtepiran news : कवठेपिरानमध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू
kavtepiran news : कवठेपिरानमध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू : भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार दि. 9 रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास कवठेपिरान गावातील हिंद केसरी माने प्रवेश कमानीनजीक असणार्या श्रीकांत देसाई यांच्या घरासमोरील रस्त्यावर झाला. kavtepiran news