
kavtepiran news : कवठेपिरानमध्ये भरधाव रिक्षाच्या धडकेत मुलीचा झाला मृत्यू :
kavtepiran news : कवठेपिरानमध्ये भरधाव रिक्षाच्या धडकेत मुलीचा झाला मृत्यू : : मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावामध्ये भरधाव वेगात जाणार्या रिक्षाने धडक देवून गंभीर जखमी केलेल्या दोघा बहिणींपैकी एकीचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सदरचा अपघात हा रविवार 11 रोजी सायंकाळी पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास कवठेपिरान ते दुधगाव रस्त्यावर झाला. छकुली विकास भंडारे (वय 11, रा.