
sangli bjp mnews : भाजप जिल्हाध्यक्ष निवडीत दिग्गजांना धक्का
sangli bjp mnews : भाजप जिल्हाध्यक्ष निवडीत दिग्गजांना धक्का मागील महिन्याभरापासून भाजप जिल्हाध्यक्ष पदांच्या निवडीला अखेर मुहुर्त लागला. जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत पक्षाच्या वरिष्ट नेत्यांनी दिग्गजांना धक्का दिला. भाजप नेतृत्वाने शहरात प्रकाश ढंग यांच्यावरच विश्वास दाखवला असून ग्रामीणमध्ये पुन्हा वाळवा तालुक्याला संधी देताना सम्राट महाडिक यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली. मात्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख