
political news : जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोंबरला
political news : जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोंबरला : लोकसभा निवडणुकीत चुक झाली होती. ती चूक विधानसभेला आपण सुधारल्याने मोठे यश मिळाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत यश मिळवण्यासाठी कामाला लागा. या निवडणूका सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगलीत दिले. ताकदीने लढा, जिथे जिथे जिंकाल तिथे शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त