
jayashri patil news : विचारांची युद्धभूमी : भाजपा की राष्ट्रवादी?
dineshkumar aitawade 9850652056 jayashri patil news : विचारांची युद्धभूमी : भाजपा की राष्ट्रवादी? : सांगलीच्या राजकारणात सध्या एक वेगळाच सन्नाटा दाटून आला आहे. तो निव्वळ शांततेचा नाही, तर निर्णयाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जयश्री पाटील यांच्या भवितव्याची उत्कंठावर्धक प्रतीक्षा करणारा आहे. नुकतीच त्यांनी त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि पुढील दिशा आठ दिवसांत ठरवणार असल्याचे