
sangli crime news : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्या तरुणास केली अटक :
sangli crime news : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्या तरुणास केली अटक :: सांगली : शहरातील एका परिसरात राहणार्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी चांद शेख या तरुणाला शहर पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. त्याच्यावर पोक्सोतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीला तिच्या कुटूंबियाच्या स्वाधीन करण्यात आले. sangli crime news : अल्पवयीन मुलीला फूस