rajkiyalive

Day: June 21, 2025

भाजप

bjp news : “मंडप सजला आहे… कमळासाठीच्या स्वागतासाठी!”

“मंडप सजला आहे… कमळासाठीच्या स्वागतासाठी!” bjp news : “मंडप सजला आहे… कमळासाठीच्या स्वागतासाठी!” : राजकारण ही एक अखंड चालणारी नाट्यशाळा असते, आणि सध्या महाराष्ट्राच्या या रंगभूमीवर एक विलक्षण देखावा उभा राहिला आहे—तो म्हणजे पक्षप्रवेशाचा मंडप. या मंडपाची सजावट केवळ रंगीत फुलांनी नाही, तर भविष्याच्या आश्वासनांनी, सत्तेच्या मोहांनी आणि विरोधकांच्या उदासीनतेने झाली आहे. एरवी विवाहसोहळ्यांत वापरल्या

Read More »
क्राईम डायरी

reliance robbary : रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील संशयित प्रिन्सकुमार अखेर जेरबंद :

reliance robbary : रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील संशयित प्रिन्सकुमार अखेर जेरबंद :: सांगली : शहरातील मिरज रोडवर असलेल्या मार्केट यार्ड जवळील दोन वर्षांपूर्वी झालेल्या रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील संशयित प्रिन्सकुमार शिवनाथ सिंग (वय 27, तानापुर, दिलावरपुर, जिल्हा- वैशाली, राज्य- बिहार) यास विश्रामबाग पोलिसांनी आज अटक केली. डेहराडून कारागृहातून त्याचा ताबा घेत ही कारवाई करण्यात आली. गुन्ह्यावेळी दुचाकीवरून

Read More »
लोकल न्यूज

sangli yoga news : सांगलीत टाळ, मृदंगाच्या निनादात साडेपाच लाख लोकांनी केला योगा

sangli yoga news : सांगलीत टाळ, मृदंगाच्या निनादात साडेपाच लाख लोकांनी केला योगा : जागतिक योगा दिनानिमित्त सांगलीकरांनी शनिवारी आणखी एका विक्रमात भर घातली. टाळ, मृदंगाच्या निनादात, विठ्ठल नामाच्या गजरात भक्ती योगात साडेपाच लाखांवरील नागरिकांनी योगा केला. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम यासह सुमारे 1600 ठिकाणाहून ऑनलाईनद्वारे आभासी पध्दतीने नागरिक सहभागी झाले होते. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

Read More »
राजकारण

sangli congress news : दादा घराण्यात 21 वर्षानंतर पुन्हा संघर्षाचा नवा अध्याय

sangli congress news : दादा घराण्यात 21 वर्षानंतर पुन्हा संघर्षाचा नवा अध्याय : वसंतदादा पाटील घराण्यातील संघर्ष नवा नाही. स्व.प्रकाशबापू पाटील व स्व. मदनभाऊ पाटील यांच्यातील संघर्ष 2004 ला संपला होता. पण आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजप प्रवेश केल्याने 21 वर्षानंतर दादा घराण्यात खा. विशाल पाटील व जयश्रीताई पाटील यांच्यातील संघर्षाचा

Read More »
काँग्रेस

sangli congress news : सांगलीतील काँग्रेस : नेते मौनात, कार्यकर्ते भ्रमंतीत आणि पक्ष मृत्यूपंथाला

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 sangli congress news : सांगलीतील काँग्रेस : नेते मौनात, कार्यकर्ते भ्रमंतीत आणि पक्ष मृत्यूपंथाला :  कधीकाळी जिथे हात चिन्ह म्हणजेच विजयाची खात्री समजली जायची. त्या सांगली जिल्ह्यात आज काँग्रेसचा सूर्य पश्चिमेकडे कललेला दिसतोय. हा तोच जिल्हा, जिथं वसंतदादा पाटलांनी आपल्या मुत्सद्दी नेतृत्वाने काँग्रेसचं बिंब जनतेच्या अंत:करणात कोरलं होतं. राजकारणाच्या नकाशावर सांगली हा

Read More »
हेही वाचा

abhijit koli news : नाव न लागलेल्या अन्नदात्याची कहाणी : अभिजित कोळी यांचा ‘भुकेवरचा विजय’

dineshkumar aitawade 9850652056 abhijit koli news : नाव न लागलेल्या अन्नदात्याची कहाणी : अभिजित कोळी यांचा ‘भुकेवरचा विजय’ : सांगली  हे नाव उच्चारलं की एक आधुनिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक केंद्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण याच आधुनिकतेच्या पडद्याआड, एका शांतशिल आणि निरव कोपऱ्यात चालतोय एक निःस्वार्थ झगडा – उपाशीपोटी झोपणाऱ्या शंभरांहून अधिक लोकांच्या भुकेविरुद्धचा. आणि या

Read More »
हेही वाचा

samdoli vishesh : शंभर वर्षांची साक्ष देणारी, समडोळीतील शालिनी पाटलांची विहीर

dineshkumar aitawade 9850652056 samdoli vishesh : शंभर वर्षांची साक्ष देणारी, समडोळीतील शालिनी पाटलांची विहीर : समडोळी गावाच्या मातीला एक वेगळीच जादू आहे. इथे माणूस जणू काळाच्या पाऊलखुणा उचलतो, इतिहासाच्या सावलीत विसावतो आणि आध्यात्माच्या सागरात डुंबतो. याच पवित्र भूमीवर, मिरज तालुक्यातील समडोळी एका कोपऱ्यात, एक विहीर आजही स्तब्ध उभी आहे—साक्षीदार म्हणून, श्रद्धेच्या सागरासारखी खोल आणि स्मृतींच्या

Read More »