
jayashri patil news : जयश्रीताईंवर जसा पक्षाने अन्याय केला तास माझ्यावर देखील व्हावा :
jayashri patil news : जयश्रीताईंवर जसा पक्षाने अन्याय केला तास माझ्यावर देखील व्हावा : : काँग्रेस पक्षाने आमच्यावर अन्याय केला आहे असं जयश्रीताई पाटील यांनी म्हंटले आहे. असाच अन्याय पक्षाने माझ्यावर करावा. त्यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आमदार हि पदे भूषवली. आम्हालाही आमदार मंत्री व्हावे वाटते असा टोला काँग्रेसचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी