
shivajirao naik news : शेवटचा अध्याय, की नव्या युगाची सुरुवात?
shivajirao naik news : शेवटचा अध्याय, की नव्या युगाची सुरुवात? : राजकारणाच्या रंगमंचावर काही नेते असतात, जे एकदा प्रकाशझोतात आले की, पुनः कधी झाकोळले गेले तरी योग्य क्षणी पुन्हा झळकतात. शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक हे असेच एक राजकीय पात्र. त्यांचा प्रवास म्हणजे सत्तेच्या शोधात दरवेळी नव्या संधीच्या मागे धावणार्या एका कटाक्षाने खेळणार्या ‘राजकीय गिरगिटा’चा