
samdoli vishesh news : समडोळीचा दीडशे वर्षांपूर्वीचा गंजीखाना – वैरणीतून गावसंस्कृतीची पाळंमुळे
dineshkumar aitawade 9850652056 samdoli vishesh news : समडोळीचा दीडशे वर्षांपूर्वीचा गंजीखाना – वैरणीतून गावसंस्कृतीची पाळंमुळे: समडोळी गाव हे फक्त माणसांचं घर नाही, तर ही त्या परंपरांची, शहाणपणाची आणि दूरदृष्टीची पवित्र भूमी आहे, जिथं काळाच्या वादळातही न झुकणाऱ्या व्यवस्थांची बीजं रोवली गेली. आज जरी काळ बदलला असेल, पिढ्या बदलल्या असतील, पण गावाच्या मध्यभागी विसावलेला तो दीडशे