
maharashtra mansoon mews : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुण्याच्या घाट परिसरात पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’
maharashtra mansoon mews : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुण्याच्या घाट परिसरात पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’; पुण्याच्या घाट परिसरात पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’: राज्यात पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाटमाथा