rajkiyalive

sanjaykaka patil news : संजयकाकांच्या सासरवाडीत ज्योतीकाकींचा घर टू घर प्रचार

प्रचंड मताधिक्याची ओवाळणी माहेर येळावीवासीयांनी देण्याची मागणी

sanjaykaka patil news : संजयकाकांच्या सासरवाडीत ज्योतीकाकींचा घर टू घर प्रचार: तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ येळावी येथे त्यांच्या सुविध पत्नी सौ ज्योतीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्या माहेरी येळावी गावात यापूर्वी ही दहा वर्षे खासदार असतांना विकास निधी देताना कोणतीही कमतरता केली नाही. गावातील आवश्यक सर्व सुविधा पिण्याच्या पाण्याच्या योजनासह कोट्यावधी रुपयाचा निधी खासदार संजयकाका पाटील यांनी गावाच्या मागणीप्रमाणे दिल्याचे सांगितले.

sanjaykaka patil news : संजयकाकांच्या सासरवाडीत ज्योतीकाकींचा घर टू घर प्रचार

आता या वेळेला माजी खासदार संजय काका पाटील यांनी विधानसभा लढवत असताना त्यांना माझ्या माहेरातून मोठे मताधिक्य मिळावे ही माझी माहेर वासिनी म्हणून तुम्हा कडून अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले. तर याला येळावी करानी प्रचार यात्रेत सहभागी होत मोठा प्रतिसाद दर्शवला व गावातून मोठे मताधिक्य देण्याचे आश्वासन आपल्या लेकीला बहिणीला दिले असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत येळावी मधील महिला सहभागी होत्या. त्यांच्या समवेत त्यांच्या कन्या वैष्णवी संजयकाका पाटील , यांच्यासह येळावी च्या माजी सरपंच, उपसरपंच भाग्यश्री पाटील, नीलम जाधव,स्वाती पाटील ,उज्वला गवळी,रेखा माळी ,कुमुदिणी पाटील, प्रिया वासके,विजयमाला पाटील, प्रिया पाटील,पद्मिनी पाटील,अश्विनी देशमुख,सरिता शिवणकर,,अस्मिता कोडग,वैष्णवी यादव अश्विनी पाटील, पूनम यादव , वैशाली यादव,
सुलचना ,सीमा मंगसुले सह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

या वेळी पोपट काका पाटील,उमेश दादा पाटील,सयाजी माने,प्रकाश पाटील,बापू गवळी. विशाल पाटील,दिग्विजय पाटील,राहुल पाटील,शहाजी यादव ,दिलीप यादव ,प्रकाश मंगसुळे ,उमेश मंगसूळे ,दशरथ मंगसुळे ,राजू यादव ,बंटी यादव ,अजित पाटील ,आकाश पांढरे ,ओकार गावंडे ,मोहन जाधव ,स्वप्नील मंडले ,निलेश पाटिल ,नायकू चव्हाण ,धीरज पाटिल ,वैभव पाटिल ,कृष्णा पाटिल ,राजू भंडारे उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज