rajkiyalive

Category: सामाजिक

सामाजिक

राज्यातील पहिलीच फायबर पॉलिमरची 21 फुटी श्रीमंत महागणपती मंडळाची श्रींची सुंदरमुर्ती

मिरज / प्रतिनिधी राज्यातील पहिलीच फायबर पॉलिमरची 21 फुटी श्रीमंत महागणपती मंडळाची श्रींची सुंदरमुर्ती : मिरजेतील कर्मवीर भाऊराव चौकात असलेल्या श्रीमंत महागणपती मंडळाची राज्यातील पहिलीच फायबर पॉलिमरची 21 फुटी श्रीमंत महागणपती सुंदरमुर्ती साकारली आहे. या मंडळाची स्थापना 2008 साली झाली असून पर्यावरण पुरक अशी गणपतीची मुर्ती बनविली असून कायम स्वरूपी ही मुर्ती उत्सवात त्याची पूजा

Read More »
सामाजिक

दहावीची परीक्षा 20 मार्च तर बाराची परीक्षा 11 फेबु्रवारीपासून सुरू

मुंबई : दहावीची परीक्षा 20 मार्च तर बाराची परीक्षा 11 फेबु्रवारीपासून सुरू  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील परीक्षांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या

Read More »
सामाजिक

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : लाडकी बहिण आणि उज्ज्वला गॅस धारकांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार

मुंबई: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : लाडकी बहिण आणि उज्ज्वला गॅस धारकांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याचा जीआर आज राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना,

Read More »
सामाजिक

MUKHYAMANTRI MAZI LADKI BAHIN : ’लाडकी बहीण योजने’साठी मंत्रीमंडळ बैठकीत 6 बदल;

  MUKHYAMANTRI MAZI LADKI BAHIN : ’लाडकी बहीण योजने’साठी मंत्रीमंडळ बैठकीत 6 बदल; : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. सत्ताधार्‍यांकडून ही योजना राबविण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभरितीने शक्य व्हावं म्हणून नियमांत अनेक शिथिलता आणण्यात आली आहे MUKHYAMANTRI MAZI LADKI BAHIN : ’लाडकी बहीण योजने’साठी मंत्रीमंडळ बैठकीत 6 बदल; मुंबई : 

Read More »
सामाजिक

MARATHA RESEARVATION : सांगलीत ऑगस्टमध्ये जरागेंचे वादळ अन् ओबीसींचा राज्यस्तरीय एल्गार

जनप्रवास । प्रतिनिधी MARATHA RESEARVATION : सांगलीत ऑगस्टमध्ये जरागेंचे वादळ अन् ओबीसींचा राज्यस्तरीय एल्गार : राज्यात मराठा व ओबीसी समाजामध्ये आरक्षणावरून प्रचंड तेढ निर्माण झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध होऊ लागला आहे. तर मराठा समाजातील कुणबी व सगेसोयर्‍यांना आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारपासून आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. तर दि.

Read More »
सामाजिक

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 : लाडक्या बहिणीनंतर आता लाडक्या भावांसाठी योजना

मुंबई : Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 : लाडक्या बहिणीनंतर आता लाडक्या भावांसाठी योजना : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेनंतर आता लाडक्या भावासाठी योजना आणली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेद्वारे बारावी उत्तीर्ण असलेल्या युवकांना 6 हजार रुपये, पदविका उत्तीर्ण असणार्‍यांना 8 हजार

Read More »
सामाजिक

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ : ‘लाडकी बहीण’ अर्जासाठी पैसे मागितल्यास कारवाई

जनप्रवास । प्रतिनिधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ : ‘लाडकी बहीण’ अर्जासाठी पैसे मागितल्यास कारवाई : सांगली ः ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी करण्यात येणार्‍या अर्जांसाठी कोणत्याही शासकीय यंत्रणांनी शुल्काची मागणी करू नये. जिल्ह्यात कोठे अर्जासाठी पैशाची मागणी केल्याचे निदर्शनास आल्यास थेट कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी

Read More »
SHAKTIPITH MAHAMARG : शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ: खा. शरद पवार
सामाजिक

SHAKTIPITH MAHAMARG : शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ: खा. शरद पवार

जनप्रवास । प्रतिनिधी SHAKTIPITH MAHAMARG : शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ: खा. शरद पवार : नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील 19 गावातून जातो, यामुळे पिकाऊ जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या महामार्गाची गरज नसताना केला जात आहे, त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्यासाठी आग्रही भूमीका घ्यावी, अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव समितीच्यावतीने राष्ट्रवादी शरदचंद्र

Read More »
crores-scam-in-annasaheb-patil-financial-corporation
सामाजिक

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळात कोट्यवधीचा घोटाळा

जनप्रवास । अनिल कदम अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळात कोट्यवधीचा घोटाळा : सांगली ः मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. लाभार्थींच्या रकमेवरच अधिकारी, कर्मचार्‍यांनी डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. शासनाने महामंडळाला लाभार्थींच्या व्याज परताव्याच्या रकमेवर बोगस बैठका, विमान वारी आणि जेवणावळीवर खर्च

Read More »
सामाजिक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्षपदी रविंद्र माणगावे यांची निवड

dineshkumar aitawade 9850652056 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्षपदी रविंद्र माणगावे यांची निवड : मिरज तालुक्यातील 3 हजार लोकसख्या असणार्‍या सावळवाडी या छोट्याशा गावातील एका उद्योजकाच्या घरात जन्मलेल्या रवींद्र माणगावे यांची नुकतीच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्षपदी रविंद्र माणगावे यांची

Read More »
सामाजिक

भोसे येथील श्री यल्लमा मंदीराजवळील वटवृक्ष उन्मळला

फांद्यांपासून 400 वटवृक्षाची रोपे तयार करण्याचा निर्णय मिरज / प्रतिनिधी भोसे येथील श्री यल्लमा मंदीराजवळील वटवृक्ष उन्मळला : पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आंदोलन करून राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून वाचविलेला भोसे (ता. मिरज) येथील सुमारे 400 वर्षे जुना वटवृक्ष उमळून पडला. सोमवारी सकाळी ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच भोसे गावातील ग्रामस्थ, यल्लमा देवी मंदिर ट्रस्टचे

Read More »
सामाजिक

व्हिजनरी नेतृत्व…सुरेश पाटील

DINESHKUMAR AITAWADE  9850652056 व्हिजनरी नेतृत्व…सुरेश पाटील : सोन्याच्या चमचा तोंडात घेवून जन्माला येवूनही समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी असणारी व्यक्ती निराळीच. मिरज तालुकयातील समडोळी येथील सुरेश जिनगोंडा पाटील उर्फ दाजी यांचे नाव त्यामध्ये अग्रभागी घ्यावी लागेल. माजी जिल्हा परिषद सदस्य असणार्‍या सुरेश पाटील यांची व्हिजन असणारे नेतृत्व अशी सर्वत्र ओळख आहे. एक व्हिजनरी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे

Read More »
सामाजिक

समडोळीतील शांतीनाथ मंदिराचे उद्या शंभराव्या वर्षात पदार्पण

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 मिरज तालुक्यातील समडोळी येथील श्र्री 1008 भ. शांतीनाथ जिनमंदिर शनिवार 25 रोजी शंभराव्या वर्षात पर्दापण करीत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर कमिटीच्या ट्रस्टीनी दिली.     समडोळी येथे जैन समाजाचे तीन मंदिरे आहेत. जुने समडोळी येथे भ. आदीनाथ मंदिर असून, गावामध्ये शांतीनाथ मंदिर आणि भ. महावीर जिन मंदिर

Read More »
सामाजिक

समडोळी हायस्कूलचा डंका जपान साकुरा विद्यापीठात

  समडोळी हायस्कूलचा डंखा जपान साकुरा विद्यापीठात   समडोळी शिक्षण संस्था संचलित समडोळी हायस्कूल समडोळी येथील 10 वी च्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी कु. साधना संदिप भिलवडे हिने शालेय जीवनात वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून जपान टोकीया येथील साकुरा विद्यापीठ शैक्षणिक दौरा नुकताच पूर्ण केला. समडोळी सारख्या छोट्या ग्रामीण भागातून शिक्षण घेत नामांकीत शास्त्रज्ञांच्या संपर्कातून जपानचा शैक्षणिक

Read More »
सामाजिक

समडोळीत 1 नोव्हेंबर रोजी भव्य भट्टारक महास्वामीजी संगोष्ठी महामहोत्सव

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 विसाव्या शतकातील प्रथमाचार्य 108 शांतीसागरजी महाराज यांचे आचार्य शताब्दी महोत्सव आणि समडोळी येथील श्र्री 1008 भ. शांतीनाथ दिगंबर जिनमंदिर निर्माण च्या शतकमहोत्सव वर्षानिमित्त येथे 1 नोव्हेंबर रोजी भव्य भटृारक महास्वामीजी संगोष्ठी महामहोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती मंदिरच्या ट्रस्टीनी दिली. प्रथमाचार्य 108 शांतीसागरजी महाराज यांचे आचार्य शताब्दी महोत्सव आणि समडोळी येथील श्र्री 1008 भ.

Read More »
सामाजिक

समडोळीत उसळला भाविकांचा महापूर

दिनेशकुमार ऐतवडे, समडोळी 9850652056 विसाव्या शतकातील प्रथमाचार्य 108 शांतीसागर महाराज यांच्या आचार्यपद शताब्दी महोत्सव आणि येथील 1008 भ. शांतीनाथ जिन मंदिरासही शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त समडोळीत मंगळवारी दसर्‍यादिवशी भव्य आणि दिव्य लक्ष दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. समडोळीत न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास केवळ समडोळीच नव्हे तर इतर

Read More »
सामाजिक

शांतीनाथ मंदिराच्या मदतीने समडोळीत सर्वधर्मीय घरे दसर्‍यादिवशी उजळणार

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056 विसाव्या शतकातील प्रथमाचार्य 108 शांतीसागर महाराज यांच्या आचार्यपद शताब्दी महोत्सवास दसर्‍यापासून सुरूवात होत आहे. तसेच येथील 1008 भ. शांतीनाथ जिन मंदिरासही शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त समडोळीत मंगळवारी दसर्‍यादिवशी भव्य आणि दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एक लाख दिव्यांनी संपूर्ण गाव उजळणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये एकही समाज आणि एकही

Read More »
सामाजिक

समडोळीतील कमान ठरत आहे लक्ष्यवेधी

आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य पदारोहण शताब्दी आणि वीराचार्य मॅरेथॉनच्या निमित्ताने मिरज तालुक्यातील समडोळी येथील कमान लक्ष्यवेधी ठरत आहे. या कमानीचे नुकतेच माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. आचार्य शांतीसागरज महाराज यांना समडोळी येथे 8 ऑक्टोंबर 1924 रोजी आचार्य ही पदवी देण्यात आली होती. त्या घटनेला येणार्‍या दसर्‍यापासून 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने

Read More »
सामाजिक

समडोळीत यजमानपदाचा मान माणिक खोत यांना

समडोळी येथील श्र्री 1008 भ. शांतिनाथ दिगंबर जिन मंदिर यांच्यावतीने फेब्रुवारी 2024 मध्ये होणार्‍या श्र्री इंद्रध्वज आराधना महामहोत्सवात सौधर्म इंद्र यजमानपदाच मान धर्मानुरागी माणिक आण्णा खोत यांना मिळाला. रविवारी सायंकाळी येथील शांतीनाथ दिगंबर जिन मंदिराच्या प्रांगणात फेबु्रुवारीमध्ये होणार्‍या पुजेच्या सर्व मानकर्‍यांचा सवाल काढण्यात आला. यावेळी धर्मानुरागी माणिक आण्णा खोत यांनी यजमानपदाचा मान मिळविला. 9 लाख

Read More »