
SANGLI LOKSABHA : पृथ्वीराज देशमुखांनी मागितले लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी
SANGLI LOKSABHA : पृथ्वीराज देशमुखांनी मागितले लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी SANGLI LOKSABHA : पृथ्वीराज देशमुखांनी मागितले लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी रांजणीत ड्रायपोर्ट व्हावे, विमानतळासाठी पाठपुरावा करु जनप्रवास । प्रतिनिधी सांगली : लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. केवळ उमेदवारी मागत नसून पक्षाने संधी दिल्यास जिल्ह्याचे व्हिजन घेवून निवडणूक ताकदीने लढविली जाईल, अशी भूमिका माजी जिल्हाध्यक्ष