
vishwajit kadam congress : विश्वजीत कदमांचे पश्चिम महाराष्ट्रात वजन वाढणार
जनप्रवास । प्रतिनिधी vishwajit kadam congress : विश्वजीत कदमांचे पश्चिम महाराष्ट्रात वजन वाढणार : लोकसभा निवडणुकीत अपक्ष खासदार म्हणून विशाल पाटील यांना निवडून आणून आ. विश्वजीत कदम यांनी राज्यभर ‘सांगली पॅटर्न’चा डंका वाजवला. दिल्ली व मुंबईत आ. कदमांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. आता स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त काँग्रेसचे